छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
MNS Warns Shiv Sena & State Government over rules on Shiv jayanti Celebration in Covid 19 Situation: आजान स्पर्धा भरविणारे, बारची वेळसारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती(Shiv Jayanti)ला नियमावली असा प्रश्न उ ...
Shivjayanti Kolhapur- कोल्हापूर शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१९) शिवजयंती असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळे खरेदीसाठीही गर्दी होत आहे. शिवाजी पेठेतही शिवजयंती ...
Corona Panhala Shivjayanti Kolhapur- कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली. ...
भाजप नेते राम कदम (ram kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. आहे. राम कदम यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...