लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Election Results 2026: राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी - Marathi News | Municiple Election Result: 65 candidates became corporators unopposed in the state; BJP has the highest number, Election Commission releases list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ६५ उमेदवार बिनविरोध बनले नगरसेवक; भाजपाचे सर्वाधिक, निवडणूक आयोगाने जारी केली यादी

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे. ...

पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही...  - Marathi News | PMC Result 2026 Giriraj Tanaji Sawant defeat: Big defeat in Pune...! Tanaji Sawant's son defeated; Friendship with Mohol, former ministers despite being in trouble... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... 

PMC Result 2026 Giriraj Tanaji Sawant defeat : पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग ३७ मध्ये किशोर धनकवडे, वर्षा तापकीर, अरुण राजवाडे आणि तेजश्री बदक विजयी. भाजपचा मोठा विजय, तानाजी सावंतांच्या मुलाचा पराभव. ...

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा? - Marathi News | Akola Municipal Election Results 2026: BJP in power in Akola Municipal Corporation! How many seats will Congress, Uddhav Sena get? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा?

Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने पूर्णपणे एकहाती सत्ता मिळवली आहे.  ...

दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय... - Marathi News | Jalna Municipal Corporation Election 2026: BJP moves towards majority in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय...

Jalna Municipal Corporation Election 2026: शिवसेना १२, कांग्रेस ९ तर एमआयएमचा २ जागांवर विजय. ...

BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा - Marathi News | Parbhani Municipal Election 2026 BJP suffers setback in Parbhani ; Uddhav Sena-Congress alliance on the verge of majority | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा

राष्ट्रवादीचे जनमत घसरले; भाजप १२ जागांवर आडले ...

BMC Result 2026 Winners: मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा डंका ! भाजप-शिंदेसेना सुसाट, ठाकरे बंधूंची पीछेहाट - Marathi News | BMC Municipal Election Results 2026 Winners List Mumbai Mahanagar Palika Nikal in Marathi Ward-Wise Winning Candidate names | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा डंका ! भाजप-शिंदेसेना सुसाट, ठाकरे बंधूंची पीछेहाट

BMC Election Result 2026 Winners List: पाहा, मुंबईतील कुठल्या वॉर्डातून कोण झालं विजयी... ...

Jalgaon Election: तुरुंगातून रणशिंग फुंकलं आणि मैदान मारलं; शिंदेसेनेच्या ललित कोल्हेंचा ऐतिहासिक विजय - Marathi News | Emotional Victory in Jalgaon: Son, Mother, and Jailed Father Win Local Body Polls; Family Breaks Into Tears | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तुरुंगातून रणशिंग फुंकलं आणि मैदान मारलं; शिंदेसेनेच्या ललित कोल्हेंचा ऐतिहासिक विजय

Lalit Kolhe Victory: जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला असून, त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे. ...

BMC Election Result 2026: वायकर कुटुंबाला पुन्हा पराभवाचा झटका! विधानसभेला पत्नी, तर आता महापालिकेत लेकही हरली - Marathi News | Municipal Corporation Election 2026 BMC Election 2026 The Waikar family suffers another setback! The wife lost in the assembly, and now the daughter also lost in the municipal corporation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायकर कुटुंबाला पुन्हा पराभवाचा झटका! विधानसभेला पत्नी, तर आता महापालिकेत लेकही हरली

BMC Election Result 2026: जोगेश्वरीत ठाकरेंची सरशी! ...