लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
BMC Election Result 2026: वायकर कुटुंबाला पुन्हा पराभवाचा झटका! विधानसभेला पत्नी, तर आता महापालिकेत लेकही हरली - Marathi News | Municipal Corporation Election 2026 BMC Election 2026 The Waikar family suffers another setback! The wife lost in the assembly, and now the daughter also lost in the municipal corporation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायकर कुटुंबाला पुन्हा पराभवाचा झटका! विधानसभेला पत्नी, तर आता महापालिकेत लेकही हरली

BMC Election Result 2026: जोगेश्वरीत ठाकरेंची सरशी! ...

पहिल्या कलांमध्ये उद्धव सेनेकडून जल्लोष, उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर - Marathi News | Parbhani Election 2026 Uddhav Sena celebrates in the first phase, Uddhav Sena candidates are leading | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पहिल्या कलांमध्ये उद्धव सेनेकडून जल्लोष, उद्धव सेनेचे उमेदवार आघाडीवर

प्रभाग १४ मध्ये काँग्रेसची आघाडी ...

BMC Election Result 2026: मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या - Marathi News | BMC Election Result 2026: Mumbai's first Result! BJP, not Thackeray brothers, Congress party's candidate wins...; Dharavi Asha Kale won by 1450 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या

Mumbai BMC Election Result 2026 News: अटीतटीच्या लढतीत बाजी या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. ...

Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत? - Marathi News | Municipal Election Result: Preparations for new equations in Akola, who is preparing to form an alliance with whom? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

Akola Municipal Election Results 2026: निकाल जाहीर होण्याआधीच सर्वच प्रमुख पक्षांनी इतर पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे.  ...

BMC Election: "घरून काम करणाऱ्यांना आता घरातच बसावे लागेल" शिंदेसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला! - Marathi News | BMC Election Results 2026: Those who work from home must stay at home": Shaina NC Slams Uddhav Thackeray as BMC counting begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरून काम करणाऱ्यांना आता घरातच बसावे लागेल" शिंदेसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला!

Shaina NC on Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून, शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी निकालापूर्वीच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

BMC Election Results 2026: मुंबईत पहिल्या ४६ जागांचे कल समोर, भाजपा-शिंदेसेनेला आघाडी, ठाकरे बंधूंकडून कडवी झुंज - Marathi News | BMC Mumbai Municipal Election Results 2026: Trend of first 46 seats in Mumbai, BJP-Shiv Sena in the lead, bitter fight from Shiv Sena UBT & MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहिल्या ४६ जागांचे कल समोर, भाजपा-शिंदेसेनेला आघाडी, ठाकरे बंधूंकडून कडवी झुंज

BMC Mumbai Municipal Election Results 2026 : राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. ...

Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा - Marathi News | BJP, Congress, Shinde Sena leading in Kolhapur Municipal Corporation election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

विजयाबद्दल साऱ्यांनाच कमालीची धाकधूक ...

BMC Election Results 2026 : BMC निकालाबाबत मोहित कंबोज यांचा मोठा दावा; ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर, मांडली क्रोनोलॉजी - Marathi News | BMC Election Results 2026 Shivsena Akhil Chitre Slams BJP Mohit Kamboj Over Post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निकालाबाबत मोहित कंबोज यांचा मोठा दावा; ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, मांडली क्रोनोलॉजी

BMC Election Results 2026 : भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. याला आता ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...