लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
PMC Election: अजित पवारांनी धंगेकरांना शिंदेसेनेबरोबर युती करण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला नाही - Marathi News | PMC Election Ajit Pawar did not give the green signal to Dhangakar to form an alliance with Shinde Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांनी धंगेकरांना शिंदेसेनेबरोबर युती करण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला नाही

PMC Election भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. ...

मुंबईत भाजपला १३७ तर शिंदेसेनेला ९० जागा; ९३ उमेदवारांना एबी फॉर्म  - Marathi News | BJP has 137 seats in Mumbai and Shinde Sena has 90 seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपला १३७ तर शिंदेसेनेला ९० जागा; ९३ उमेदवारांना एबी फॉर्म 

आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला शिंदेसेना जागा देतील, असे रात्री उशिरा झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. ...

मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...” - Marathi News | after leaving mns party prakash mahajan spoke directly about raj thackeray for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”

Shiv Sena Shinde Group Prakash Mahajan News: हिंदू म्हणून या सगळ्यात तुम्ही कुठे आहात? अशी विचारणा प्रकाश महाजन यांनी केली. ...

मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले - Marathi News | bmc election 2026 bjp keshav upadhye slams uddhav thackeray and raj thackeray alliance by giving statistics of lok sabha and vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले

BMC Election 2026 BJP News: दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते! ...

नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत  - Marathi News | Alliances broken in Navi Mumbai, Mira-Bhayander, Ulhasnagar; Alliances formed in Mumbai, Thane; Signs of alliances in KDMC, Panvel, Vasai-Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 

उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला... ...

Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय? - Marathi News | Nashik Municipal Corporation Election: Ajit Pawar's NCP- Eknath Shinde Shiv Sena will fight together; What about BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?

Nashik Municipal Corporation Election: इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती करण्यात आली. ...

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena elections independently In Ahilyanagar Municipal Election, announced district president Anil Shinde. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढण्याची घोषणा, गणित कुठं बिघडलं?

Ahilyanagar Municipal Election: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली.  ...

BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली! - Marathi News | Kishori Pednekar finally got the AB form, Uddhav Thackerays war queen became a necessity as soon as she got the nomination! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!

Kishori Pednekar: उद्धवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीबद्दलचा मोठा सस्पेन्स अखेर संपला आहे. ...