लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

१० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरमध्ये अचानक जोरदार खरेदी; बोर्ड मीटिंगमध्ये झालेला मोठा निर्णय - Marathi News | Sudden heavy buying in Vodafone Idea Ltd Share priced below Rs 10 A big decision made in the board meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरमध्ये अचानक जोरदार खरेदी; बोर्ड मीटिंगमध्ये झालेला मोठा निर्णय

Vodafone Idea Ltd Share: कंपनीच्या संचालक मंडळाच्या एका निर्णयानंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. असं असलं तर गेलं एक वर्ष कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मात्र डोकेदुखीचं ठरलंय. ...

तुमच्या एका चुकीने आयुष्यभराची कमाई गमवाल! सेबीचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना इशारा - Marathi News | sebi alerts to investors said you should avoid transacting in unlisted securities on unauthorized platforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या एका चुकीने आयुष्यभराची कमाई गमवाल! सेबीचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना इशारा

sebi alerts to investors : भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI) गुंतवणूकदारांना अशा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर कोणतेही व्यवहार करू नयेत किंवा कोणतेही संवेदनशील वैयक्तिक तपशील शेअर करू नयेत, असं आवाहन केलं आहे. ...

शेअर बाजाराची फ्लॅट टू पॉझिटिव्ह सुरुवात; Nifty 50 च्या टॉप गेनर्समध्ये 'या' शेअर्सचा समावेश - Marathi News | Stock market starts flat to positive Among the top gainers of Nifty 50 are bel cipla infosys stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची फ्लॅट टू पॉझिटिव्ह सुरुवात; Nifty 50 च्या टॉप गेनर्समध्ये 'या' शेअर्सचा समावेश

Stock Market Opening : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मंगळवारी फ्लॅट टू पॉझिटिव्ह झाली आणि निफ्टी ३४ अंकांच्या वाढीसह २४६५३ वर गेला. ...

याला म्हणतात स्टॉक...! 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरनं 5 वर्षांत दिला 12000% परतावा, करतोय मालामाल - Marathi News | Share market servotech power systems stock jumps 12000 percent in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात स्टॉक...! 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरनं 5 वर्षांत दिला 12000% परतावा, करतोय मालामाल

या कंपनीसंदर्भात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, ही कंपनी भागीदारीच्या माध्यमाने जर्मनीमध्ये एका मोठ्या प्रकल्पावर काम करणार आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स सोलर उत्पादने, ईव्ही चार्जर, डीसी चार्जर आणि होम एसी चार्जरचे उत्पादनात कार्यरत आहे. ...

फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Multibagger Penny Stock: Just ₹33 penny share storms up, investors left reeling; do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का?

Multibagger Penny Stock: पेनी स्टॉक मोनोटाइप इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने दमदार परतावा देत आहे. ...

भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक! - Marathi News | Stock market thinkink picturez share surges 5 percent price 1 rupees after declared 2 bonus share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक!

या वर्षी 5 डिसेंबर रोजी या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹11.75 तर नीचांक ₹1.70 होता. हा हेअर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली आहे आणि सुमारे 76 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 91.97 कोटी रुपये आहे. ...

शेअर बाजार घसरला! टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ - Marathi News | sensex slips 200 points closed at 81 508 nifty also down share market latest updates 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला! टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ

Stock Market Updates: आजच्या व्यवहाराच्या सुरूवातीला, एल अँड टी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स हे निफ्टी वर टॉप गेनर राहिले. ...

गुजरातच्या या पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले; सेबीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | gujarat based mishtann foods shares crash 20 percent locked in lower circuit sebi ban intensify selling in penny stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातच्या या पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले; सेबीने घेतला मोठा निर्णय

Penny Stock Crash: गुजरातच्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. २ दिवसांत ३७ टक्के शेअर्स कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. ...