लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | NCP did not hold elections after 2015; Clarification of sunil Tatkare in disqualification hearings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण

पक्षात गट नाही, एकच राष्ट्रवादी पक्ष ...

आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का - Marathi News | Junnar Constituency NCP MLA Atul Benke announced to go with Ajit Pawar, shocking Sharad Pawar and Amol Kolhe too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा माणूस हा अजित पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय माझा वैयक्तिक नाही, जनतेच्या हितासाठी घेतला आहे. ...

"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले - Marathi News | sharad pawar came to power in four months, then where did the foreign issue go..." Ajit Pawar spoke directly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले

अजित पवारांची शरद पवारांवर टीका... ...

गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांची भेट; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | Parth Pawar's visit to gangster Gajanan Marne's house, criticized by Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंड गजा मारणेच्या घरी पार्थ पवारांची भेट; शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा

हा लोकशाहीला, राजकारणाला कलंक आहे. राजकारणात तत्वे, नितिमत्ता गुंडाळून महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. ...

शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar also in ED office for 12 hours; As soon as he came out, Rohit Pawar targeted Ajit Dada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा

रोहित पवार यांना साथ देण्याकरिता स्वतः शरद पवार १२ तास ईडी कार्यालयात उपस्थित राहिले होते, असे राष्ट्रवादीने सोशल मीडियातून सांगितले ...

रोहित पवार यांची तब्बल १२ तास ईडीकडून चौकशी; १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावले - Marathi News | Rohit Pawar questioned by ED for 12 hours; Called again on 1 February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांची तब्बल १२ तास ईडीकडून चौकशी; १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

शिखर बँकेतील कथित आर्थिक घोटाळा प्रकरण ...

पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे राहतात; रोहित पवारांचा टोला - Marathi News | We always fight against this government and agencies, On being questioned by ED, NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे राहतात; रोहित पवारांचा टोला

फक्त तुम्ही सत्तेत गेला आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.  ...

जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा - Marathi News | NCP MLA Disqualification: Jayant Patil is not an elected state president; Ajit Pawar group claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले.  ...