lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेन वॉर्न

Shane warne Death , फोटो

Shane warne, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
Read More
"जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही", इंग्लंडच्या दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र - Marathi News | ind vs eng Former England player Kevin Pietersen said Team India's Ravindra Jadeja is not Shane Warne or Muttiah Muralitharan, just a left-arm bowler | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही; दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र

Kevin Pietersen On Ravindra Jadeja: भारतीय संघ २५ जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...

शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही दिली, अनोळखी लोकांना केले श्रीमंत - Marathi News | Shane Warne has left Rs 120 crore fortune for his three children and brother's family after he passed away in March 2022 with a cardiac arrest | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही, अनोळखी व्यक्तींना केले श्रीमंत

शेन वॉर्नचा गेल्या वर्षी थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. ...

Sachin Tendulkar Birthday: 24 वर्षांपूर्वी सचिनने साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्ननेही टेकले होते हात... - Marathi News | Sachin Tendulkar Birthday: 24 years ago, Tendulkar celebrated a stormy birthday, Shane Warne also shocked | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :24 वर्षांपूर्वी सचिनने साजरा केला होता वादळी वाढदिवस, शेन वॉर्ननेही टेकले होते हात...

Sachin Tendulkar Birthday:सचिन तेंडुलकर आज 50 वर्षांचा झाला आहे. आजच्याच दिवशी 1998 मध्ये शारजाह मैदानात सचिनने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरोधात वादळी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. ...

Shane Warne Death Case: रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं? - Marathi News | Shane Warne Death Case: Blood stains, German woman and now massage girl; What exactly happened in the Shane Warne case? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रक्ताचे डाग, जर्मन महिला अन् आता मसाज गर्ल; शेन वॉर्न प्रकरणात नेमकं काय-काय घडलं?

याप्रकरणी आतापर्यंत अनेक अपडेट्स आले असून पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. ...

Shane Warne Death : ४ मोठी कारणं, ज्यामुळे महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्यावर बसला 'Bad Boy Of Cricket'चा ठपका! - Marathi News | Shane Warne Death: 4 Big Reasons Why Great Spinner Shane Warne Was Blamed For 'Bad Boy Of Cricket'! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४ मोठी कारणं, ज्यामुळे महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्यावर बसला 'Bad Boy Of Cricket'चा ठपका!

Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ हे वर्ष काही जाण्याचे नव्हते... शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरननंतर ...

Shane Warne Death : शेन वॉर्नला स्वप्नात सतवायचा सचिन तेंडुलकर?; ऑस्ट्रेलियन दिग्गजानं सांगितलं होतं सत्य - Marathi News | former australian player shane warne death sachin tendulkar desert storm in sharjah 1998 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नला स्वप्नात सतवायचा सचिन तेंडुलकर?; ऑस्ट्रेलियन दिग्गजानं सांगितलं होतं सत्य

फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. ...

Shane Warne Last Instagram Post : शेन वॉर्नच्या मनात नक्की काय होतं? त्याने स्वत:लाच कशासाठी दिला होता जुलैपर्यंतचा वेळ? - Marathi News | Shane Warne Last Instagram Post What exactly going through his mind Why did he give himself time till July see answers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या मनात नक्की काय होतं? त्याने स्वत:ला कशासाठी दिला होता जुलैपर्यंतचा वेळ?

शेन वॉर्नचं ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ...