lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेन वॉर्न

Shane warne Death

Shane warne, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
Read More
१०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 3 :  R ASHWIN NOW HAS MOST FIFERS BY INDIANS IN TEST CRICKET, he becomes the FIRST ever cricketer to take 4 (or more) wickets in both innings of his 100th Test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले

कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. कपिल देव यांनी मुदस्सर नाझरला १२ वेळा बाद केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने १७ वेळा स्टोक्सला बाद करून कपिल देव यांचा ( १६ वि. डेसमंड हायनेस) विक्रम मोडला.   ...

"जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही", इंग्लंडच्या दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र - Marathi News | ind vs eng Former England player Kevin Pietersen said Team India's Ravindra Jadeja is not Shane Warne or Muttiah Muralitharan, just a left-arm bowler | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जडेजा हा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही; दिग्गजानं सांगितला फिरकीपटूंना लोळवण्याचा मंत्र

Kevin Pietersen On Ravindra Jadeja: भारतीय संघ २५ जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...

शेन वॉर्नची ७ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली! ॲास्ट्रेलियाच 'हेड'मास्तर; कांगारूंनी जग जिंकलं - Marathi News | australia's legend Shane Warne's seven-Year-Old Tweet For World Cup 2023 Final Hero Travis Head Goes Viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नची ७ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली! ॲास्ट्रेलियाच 'हेड'मास्तर; कांगारूंनी जग जिंकलं

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.  ...

अफलातून !!! चहलचा लेग स्पिन अन् काही कळण्याआधीच फलंदाजाची 'दांडी गुल' (Video) - Marathi News | Team India spinner Yuzvendra Chahal superb leg spin to clean bowled batsman leaves amazed watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफलातून !!! चहलचा लेग स्पिन अन् काही कळण्याआधीच फलंदाजाची 'दांडी गुल' (Video)

चहलचा स्पिन पाहून अनेकांना झाली महान स्पिनर शेन वॉर्नची आठवण ...

डिव्हिलियर्सला फक्त ३ गोलंदाजांची होती धास्ती, भारतीय गोलंदाजाचं नाव घेत मिस्टर ३६० चा खुलासा - Marathi News |  Former South African player AB de Villiers says bowlers like Shane Warne, Rashid Khan and Jasprit Bumrah are tough to play  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्सला ३ गोलंदाजांची होती धास्ती, मिस्टर ३६० चा मोठा खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची गणना जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. ...

शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?, सव्वा वर्षानंतर डॉक्टरांचा दावा - Marathi News | Shane Warne's death due to Corona vaccine?, doctor claims after a quarter of a year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?, सव्वा वर्षानंतर डॉक्टरांचा दावा

वॉर्नच्या आकस्मिक मृत्यूमुळे जगभरात  चर्चा झाली होती. वॉर्नचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता, असे अहवालात सांगण्यात आले होते. ...

Shane Warne: कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू? दीड वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Corona vaccine took Shane Warne's life, shocking information came out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू? दीड वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

Shane Warne: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉन याच्या अकाली मृत्युमुळे क्रिकेट जगताला धक्का बसला होता. दरम्यान, शेन वॉर्नचा अचानक झालेला मृत्यू हा आजही चर्चेचा विषय ठरलेला असतो. ...

Shane Warne Biopic: इंटीमेट सीन शूट करताना घडला विचित्र अपघात; तातडीने अभिनेत्रीला केलं रुग्णालयात दाखल - Marathi News | shane warne biopic stars taken to hospital after accident while shooting a intimate scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटीमेट सीन शूट करताना घडला विचित्र अपघात; तातडीने अभिनेत्रीला केलं रुग्णालयात दाखल

Shane warne biopic: या बायोपिकमधील एका सेक्स सीनचं चित्रीकरण सुरु असतानाचा अपघात घडला. ...