lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेन वॉर्न

Shane warne Death

Shane warne, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
Read More
फलंदाजीत अपयशी झालेला पृथ्वी शॉ करतोय गोलंदाजी; सराव सत्रात बनला वॉर्न अन् मुरलीधरन - Marathi News | prithvi shaw who Delhi Capitals player bowls spin like Harbhajan Singh, Shane Warne and Muttiah Muralitharan in a practice session after a batting flop in the IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजीत अपयशी! पृथ्वी शॉ करतोय गोलंदाजी; सराव सत्रात बनला वॉर्न अन् मुरलीधरन

ricky ponting and sourav ganguly ipl : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. ...

IND vs AUS 3rd Test: Ravindra Jadejaची काढली विकेट, Nathan Lyon ने मोडला दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मोठा विक्रम - Marathi News | IND vs AUS 3rd Test Ravindra Jadeja dismissed by Nathan Lyon as breaks Shane Warne record of most wickets in Asia by foreign bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॅथन लायनने काढली रविंद्र जाडेजाची विकेट, मोडला दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मोठा विक्रम

पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी गडगडली ...

शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही दिली, अनोळखी लोकांना केले श्रीमंत - Marathi News | Shane Warne has left Rs 120 crore fortune for his three children and brother's family after he passed away in March 2022 with a cardiac arrest | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही, अनोळखी व्यक्तींना केले श्रीमंत

शेन वॉर्नचा गेल्या वर्षी थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. ...

Shane Warne Birthday: तू लवकर गेलास वॉर्नी! शेन वॉर्नचा आज वाढदिवस अन् सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट - Marathi News | On Shane Warne's birthday, Sachin Tendulkar has rekindled old memories with an emotional post. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू लवकर गेलास वॉर्नी! शेन वॉर्नच्या जन्मदिवशी सचिन तेंडुलकर भावूक 

शेन वॉर्नच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने भावनिक पोस्ट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.  ...

Shane Warne : शेन वॉर्नला डेट केल्याचा जगातल्या सर्वात 'हॉट' आजीचा दावा, उडाली एकच खळबळ... - Marathi News | The 'hottest grandma in the world' Gina Stewart has claimed that she was dating Shane Warne before the retired Australian cricketer passed away  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नला डेट केल्याचा जगातल्या सर्वात 'हॉट' आजीचा दावा, उडाली एकच खळबळ...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne) हा बिनधास्त आयुष्य जगला. त्याची जीवनशैली नेहमी चर्चेत राहिली ...

Nathan Lyon:ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने केले दुसरे लग्न; बायकोला सोडून गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार  - Marathi News | australian spinner Nathan Lyon tied the knot with his long-time girlfriend Emma McCarthy on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने केले दुसरे लग्न; बायकोला सोडून गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार 

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथल लायन दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

Yasir Shah, SL vs PAK : पाकिस्तानी गोलंदाजाचा 'Ball of the Century'!; महान फिरकीपटू शेन वॉर्नची झाली आठवण, Video  - Marathi News | WHAT A DELIVERY : Yasir Shah presents: Shane Warne's 'Ball of the Century', Sri Lanka 5 down on 198 runs in second innings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी गोलंदाजाचा 'Ball of the Century'!; महान फिरकीपटू शेन वॉर्नची झाली आठवण, Video 

Sri Lanka vs Pakistan 1st Test : कर्णधार बाबर आजमच्या ( Babar Azam) शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या कसोटीत श्रीलंकेला चांगले प्रत्युत्तर दिले. ...

सचिनला लंडनमध्ये डिनर करताना आली शेन वॉर्नची आठवण; केली भावनिक पोस्ट - Marathi News | Sachin Tendulkar remembers Shane Warne while dinner at dining table at London restaurant | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सचिनला लंडनमध्ये डिनर करताना आली शेन वॉर्नची आठवण; केली भावनिक पोस्ट

सचिन आणि शेन वॉर्न हे मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते ...