लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या - Marathi News | woman raped and murdered in badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या

भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेवर अतिप्रसंग करून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास उघड झाली. ...

अजबच! ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कर प्रकरणी कुत्र्याला केली अटक - Marathi News | Strange! Dog arrested for raping 9-year-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कर प्रकरणी कुत्र्याला केली अटक

Crime News : चौकशीदरम्यान, महिलेने वारंवार कुत्र्याला दोष दिला आणि दावा केला की, त्यावेळी अल्पवयीन मुलीसोबत कुत्रा एकटाच होता. ...

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी केली ओडिशातून अटक - Marathi News | Police arrested absconding accused in rape case from Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी केली ओडिशातून अटक

Rape Accused Arrested : फेब्रुवारी महिन्यात पीडित महिलेने आरोपी मुश्ताक मेहताब खान याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता. ...

दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार - Marathi News | Husband gang-raped wife with friend after gave her alcohol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पाजून पतीने मित्रासह पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

Gangrape Case : पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), ३७६ (ड), ५०६ (२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली. ...

तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape of a minor girl by pretending to get bail for your mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape Case : याप्रकरणी रविवारी संध्याकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रदीपला अटक केली. ...

८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार - Marathi News | An 80-year-old man made an old woman a victim of lust and raped her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार

Rape Case : ती मूळची महाराष्ट्राची असून गौतम मढियाजवळ ज्वाला सिंगच्या घरात भाड्याने राहत होती. ती घरात काम करून आपला उदरनिर्वाह करते. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. ...

आठवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार; प्रिन्सिपलला सांगितली आपबिती  - Marathi News | Eighth standard minor girl raped by father; inform to the principal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार; प्रिन्सिपलला सांगितली आपबिती 

Rape Case : मुख्याध्यापकांनी तात्काळ बालकल्याण समितीला माहिती दिली आणि अल्पवयीन मुलाचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३५४ आणि ७ आणि ८ पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती - Marathi News | Sexual abuse of a minor girl by a tuition teacher | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती

पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपुूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ...