पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. ...
गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारे विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा व आपल्यासह देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा उचलावा. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कल्पनाशक्ती अशा प्रदर्शनातून विकसित होते, ...
कळवण पंचायत समिती शिक्षण विभाग व कळवण तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रवळजी फाटा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल व सखूआई ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ४५व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. ...
मविप्र संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते व पंचायत समिती सभापती अमोल भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ...