जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नसतानाही पाटण तालुक्यातील बहुले गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकजुटीतून मातीचे अठरा बंधारे बांधले. त्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी बारमाही तुडुंब पाण्याने ...
गेल्या दहा वर्षांत तब्बल ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक ‘एस’ वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार ...
एक घाव, दोन तुकडे, असं म्हणतात. डोंगरावर वसलेल्या जंगलवाडी गावातल्या ग्रामस्थांचंही असंच झालंय. एक गाव; पण दोन तुकडे, अशी या गावाची तºहा आहे. एकाच ठिकाणी वसलेलं हे सुमारे चारशे ...
सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घा ...
सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या फलटण-कऱ्हाड येथील सहा सराईत गुंडांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्यांचा कोल्हापुरात येण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. ...
पहिली मुलगीच झाली, या कारणावरून पत्नीचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सचिन बाबूराव भिसे (वय ३०, रा. नाडे नवारस्ता, ता. पाटण) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी, रेल्वेचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कोरेगाव व कºहाड तालुक्यातील १६ गावांचे भूसंपादन करताना सातबारा ...