लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना : - Marathi News |  Patan's water resources project has failed due to lack of funds: Farmers also get water from the project: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना :

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे ... ...

शेतकऱ्यांना भेडसावतेय अमेरिकन आळी : किडीमुळे चारा टंचाई निर्माण होणाची शक्यता - Marathi News | Factors That Should False American Lane: Pest Problems | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांना भेडसावतेय अमेरिकन आळी : किडीमुळे चारा टंचाई निर्माण होणाची शक्यता

ज्वारी, मका, ऊस यासह इतर पिकांवर अल्पावधीतच प्रादुर्भाव करणाºया अमेरीकन लष्करी अळीची चिंतेमुळे शेतकरी भयभीत झाला आहे. नव्याने उद्भवलेल्या या किडीने शेतकºयाला मोठ्या आर्थिक ...

सातारा : सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी जयवंत शेलारांना संधी-पुन्हा खांदेपालट : हर्षद कदम यांची गच्छंती - Marathi News | Satara: Jaywant Shelar's appointment as the district chief of the Army, Khandipatala: Harshad Kadam's demise | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी जयवंत शेलारांना संधी-पुन्हा खांदेपालट : हर्षद कदम यांची गच्छंती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत खांदेपालट केली आहे. कºहाड व पाटण तालुक्याची जबाबदारी असणारे हर्षद कदम यांची गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती ...

काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल - Marathi News | Do anything .. We will sit here! Satara municipality administration hattal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल

राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली. ...

सातारा : मुळीकवाडीत भीषण पाणी टंचाई, तलाव, विहिरी कोरड्या - Marathi News | Due to the severe water scarcity, ponds, wells in the Mulikwadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुळीकवाडीत भीषण पाणी टंचाई, तलाव, विहिरी कोरड्या

खटाव तालुक्यातील मुळीकवाडी येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, परिसरात असलेल्या तलाव, विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. तर जनावरांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पिण्यासाठी पाणी व जनावरांना चारा उपलब्ध ...

साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | Six suspects arrested in Satara; 2 pistols, 7 live cartridges seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त

सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाºया फलटण-कºहाड येथील सहा सराईत गुंडांना कळंबा-पाचगाव रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा सुमारे २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित - Marathi News | Bankruptcy Notice to Loanee farmers: 35 thousand farmer deprived from debt waiver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित

महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी ...

आता ही शाळा कोणाच्या मालकीची ? तरीही या पडक्या अवस्थेत शिकताहेत मुले... - Marathi News | Who owns this school now? Still, children are learning this unfortunate situation ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता ही शाळा कोणाच्या मालकीची ? तरीही या पडक्या अवस्थेत शिकताहेत मुले...

वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू ...