लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कोयनेतून ५० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग, दरवाजे पावणे दहा फुटांवर - Marathi News | Discharge of 50,000 cusecs of water from Koyna, doors ten feet high | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतून ५० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग, दरवाजे पावणे दहा फुटांवर

Rain Sarara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणे दहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८५१४ तर पायथा व ...

कोयनेतून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | discharge of 49 thousand cusecs of water from Koyna dam and warning to the riverside villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोयनेतून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढतच आहे. ...

जागतिक व्याघ्र दिन विशेष : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा गोव्यापर्यंत संचार - Marathi News | Communication of Waghini from Sahyadri Tiger Project to Goa | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :जागतिक व्याघ्र दिन विशेष : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा गोव्यापर्यंत संचार

Tiger Kolhapur Konkan : 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये आढळलेल्या वाघिणीचा संचार गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळल्याचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र भ्रमणमार्ग अधोरेखित झाला असून, पुनर्वसनाचा प् ...

कोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणार - Marathi News | 49,000 cusecs of water will be released from Koyna dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातून ४९ हजार क्युसेक पाणी सोडले जाणार

Rain Koyna Dam Satara : कोयना धरणा मध्ये सध्या ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी ११ वाजता ४९ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट ०इंच झाली असून धरणामध्ये ९०.४६ टी एम सी पाणीसाठा ...

International Tiger Day 2021: 'चौकटीबाहेरच्या' जीवांचं करायचं काय?; मानव वन्यजीव संषर्घ टाळण्यासाठी 'हे' ठरेल उपयुक्त - Marathi News | 'International Tiger Day 2021 This' will be useful to prevent human-wildlife conflict | Latest satara News at Lokmat.com

सातारा :International Tiger Day 2021: 'चौकटीबाहेरच्या' जीवांचं करायचं काय?; मानव वन्यजीव संषर्घ टाळण्यासाठी 'हे' ठरेल उपयुक्त

'International Tiger Day 2021 This' will be useful to prevent human-wildlife conflict : वन्यजीव व्यवस्थापन आराखड्यामुळे या क्षेत्रातील वाघ, बिबट्यांसह इतर सर्व वन्यजीवांची गणना होऊन त्यांची संख्या सर्वसाधारणपणे निर्धारित होईल. त्यानुसार त्या त्या वन् ...

मालदनच्या हायस्कूलला पुराचा फटका, लाखोचे नुकसान - Marathi News | Floods hit Maldan high school, millions lost | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मालदनच्या हायस्कूलला पुराचा फटका, लाखोचे नुकसान

Flood Satara : ढेबेवाडी विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नदीकाठावरील मालदन गावातील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील इमारत पूर्ण पाण्याखाली जावून सर्व दप्तर, संगणक, किचन शेड, बाकडी, पुस्तके, क्री ...

वाझोलीवर दरड कोसळण्याचा धोका, ग्रामस्थ भयभीत - Marathi News | Danger of collapse on Vazoli, villagers frightened | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाझोलीवर दरड कोसळण्याचा धोका, ग्रामस्थ भयभीत

Flood Satara : वाझोली ता.पाटण येथे जोरदार पावसाने डोंगराला मोठ्या प्रमाणावर भगदाड पडण्यास सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या ठिकाणची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील - Marathi News | Public Interest Litigation against Padalkar: Hemant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

Bjp GopichandPadalakar Satara : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. ...