लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर, विसर्ग कमी - Marathi News | The gates of Koyna Dam are one and a half feet high, low in discharge | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर, विसर्ग कमी

Koyana Dam Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४३ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे साडे दहा फुटांवरुन दीड फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. ...

मुसळधार पावसात खडतर रस्ता पार करुन तहसीलदारांनी गाठले चवणेश्वर - Marathi News | Tehsildars reached Chavaneshwar after crossing a difficult road in torrential rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुसळधार पावसात खडतर रस्ता पार करुन तहसीलदारांनी गाठले चवणेश्वर

Satara area collector : कोरेगाव-वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेले चवणेश्वर हे गाव कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावच्या रस्त्यावर दरडी कोसळून गावावर संकट येते. ...

हेरगिरीदवारे केंद्र सरकारकडून लोकशाहीचा खून : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Murder of democracy by Central Government through spying: Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हेरगिरीदवारे केंद्र सरकारकडून लोकशाहीचा खून : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Satara : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी ...

कोयनेच्या सहा दरवाजांतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of 52,000 cusecs of water through six gates of Koyne | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेच्या सहा दरवाजांतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Rain KoynaDam Satara : कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असून कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७.८२ टीएमसी झाला असून कोयना धरणाच्या सहा दरवाजांतून ५२ हजार १७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुच - Marathi News | 400 crore loss due to heavy rains in the district, panchnama continues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुच

Flood Satara : सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे. ...

संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला - Marathi News | Railways pays farmers five times as much | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संपादित होणाऱ्या जमिनीचा रेल्वेचा शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

Railway Karad Satara : पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीरणामध्ये संपादित होणाऱ्या जमिनिचा बाजारभावाच्या पाचपट बागायती जमिनीप्रमाने मोबदला देण्यात आला आहे. कऱ्हाडचे प्रांताधिकारी ...

पोत्यात आढळले कोयते अन् तलवारी, साताऱ्यातील एकजण ताब्यात - Marathi News | Koyate Antalwari found in the bag, a man from Satara in custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोत्यात आढळले कोयते अन् तलवारी, साताऱ्यातील एकजण ताब्यात

Crimenews Satara : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने रात्रगस्त दरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या युव ...

अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर - Marathi News | Even after the emergency, people are still standing !, the administration is strong | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर

Rain Flood Satara :सातारा जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेल ...