आमदार मोहनराव कदम यांचे नातू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई व वडील भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाल ...
खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला. ...
सांगली जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा कारागृहानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका महिला अधिकार्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सुशांत सिंग नावाच्या नटाबद्दल बोलणं म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा चूक आहे, त्यामुळं या विषयावर बोलायला नको, अशी टीका संभाजी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिरी आणि चार कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. ...