Mumbai Politics: महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुंबईतील राजकारणाचा पारा चढू लागला आहे. भाजपकडून ठाकरे बंधूंना घेरले जात असून, शेलारांनी केलेल्या एका पोस्टला मनसेच्या नेत्याने उत्तर देत पलटवार केला. ...
सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराची पातळी भयावह वाढत चालली आहे. याआधी कामाची फिक्स रक्कम असायची, त्यातून टक्केवारी घेतली जात होती मात्र आता वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतले जातात असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. ...
Local Body Election Maharashtra: मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका पुढे ढकलला अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. पण, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. ...
Sandeep Deshpande on Ashish Shelar: विरोधी पक्षांनी काढलेल्या सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या यादीचा ढीग दाखवला. त्यात सगळे हिंदू मतदार होते, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. त्याला मनसेचे संदीप देशपांडेंनी उत्तर दिले ...