लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे

Sandeep deshpande, Latest Marathi News

“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक - Marathi News | mns sandeep deshpande said if anand dighe were here today he would have slapped sanjay nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक

MNS Sandeep Deshpande News: किती वर्ष प्रेमाने सांगायचे, १९६० पासून प्रेमानेच सांगत आहोत. जबरदस्ती कराल तर याचा उद्रेक संपूर्ण मुंबईभर होईल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम - Marathi News | mns new initiative about marathi mandatory decision for auto rickshaw driver and sandeep deshpande said this is the right time to teach a lesson | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम

MNS Sandeep Deshpande News: मनसेच्या नवीन उपक्रमाबाबत संदीप देशपांडे यांनी माहिती दिली. ...

...तर उत्तर प्रदेश, बिहारला एकही ट्रेन जाऊ देणार नाही; मनसेचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा - Marathi News | otherwise no train will be allowed to go to uttar pradesh and bihar mns warns central railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर उत्तर प्रदेश, बिहारला एकही ट्रेन जाऊ देणार नाही; मनसेचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा

कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

मुंबई महापालिकेत मनसेला दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपद? उद्धवसेनेकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न - Marathi News | MNS to be given two ward committee chairmanships in Mumbai Municipal Corporation? Efforts to dispel displeasure from Uddhav Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत मनसेला दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपद? उद्धवसेनेकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

मुंबई : तीनपैकी एकही स्वीकृतपद मनसेसाठी सोडण्यात न आल्याने मनसेची नाराजी दूर करण्यासाठी दोन प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याबाबत उद्धवसेनेकडून ... ...

"कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधी..."; स्वीकृत नगरसेवकांवरुन संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला - Marathi News | Uddhav Thackeray Snubs MNS Sandeep Deshpande Fires Back With Viral WhatsApp Status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधी..."; स्वीकृत नगरसेवकांवरुन संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला

मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरुन संदीप देशपांडेंनी जळजळीत टीका केली आहे. ...

 "एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा...", मनसेच्या संदीप देशपांडेंनी नाव न घेता डिचवले, वाद चिघळणार? - Marathi News | "There is only one super-smart person, he understands everyone...", MNS's Sandeep Deshpande teased without naming names, will the controversy escalate? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा...", मनसेच्या संदीप देशपांडेंनी नाव न घेता डिचवले, वाद चिघळणार?

मुंबई महापालिकेत उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाल्यापासून मनसेचे नेते संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत विरुद्ध संदीप देशपांडे असे राजकीय शीतयुद्धही दिसू लागले आहे.  ...

चंद्रपूरवरून ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? मनसे-उद्धवसेना आमने-सामने; नेते भिडले, खडाजंगी! - Marathi News | chandrapur mayor election 2026 mns sandeep deshpande and thackeray group sanjay raut face to face and slams each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूरवरून ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? मनसे-उद्धवसेना आमने-सामने; नेते भिडले, खडाजंगी!

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर येथे उद्धवसेनेने पाठिंबा दिल्याने भाजपाचा महापौर झाला. यावरून आता मनसे आणि उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. ...

चंद्रपूर प्रकरण, उद्धवसेनेचे आव्हान मनसेने स्वीकारले; संदीप देशपांडे म्हणाले, “पुरावे देणार” - Marathi News | chandrapur mayor election 2026 mns accepts shiv sena uddhav thackeray group sandeep girhe challenge sandeep deshpande said Will provide evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूर प्रकरण, उद्धवसेनेचे आव्हान मनसेने स्वीकारले; संदीप देशपांडे म्हणाले, “पुरावे देणार”

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने भाजपाला पाठिंबा दिल्यावरून मनसेने सडकून टीका केली आहे. ...