lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे, मराठी बातम्या

Sandeep deshpande, Latest Marathi News

“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले - Marathi News | mns sandeep deshpande taunt thackeray group to sharing old video of rally for lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले

MNS Sandeep Deshpande News: ‘चला आरश्यात बघूया’, असे सांगत मनसेने ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. ...

“एवढाच स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा”; मनसे नेत्याचे आव्हान - Marathi News | mns sandeep deshpande slams uddhav thackeray and sanjay raut over criticism on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एवढाच स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा”; मनसे नेत्याचे आव्हान

MNS Sandeep Deshpande News: एवढा स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद आणि संजय राऊतांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा. हिंमत असल्यास निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले आहे. ...

राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली - Marathi News | MNS also attacked Raut's criticism; Earlier statemenMNS's criticism of Sanjay Raut... reminded me of Raut's statements praising Narendra Modits were heard saying 'Naughty Raut' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या टीकेवर मनसेचाही खोचक टोला; 'नॉटी राऊत' म्हणत पूर्वीची विधानं ऐकवली

राज-अमित शाह भेटीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. राज ठाकरेंनी काढलेले जुनं व्यंगचित्र राऊतांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला होता. त्याला आता मनसेनेही तसेच उत्तर दिले आहे. ...

राज ठाकरेंची दिल्लीवारी, महाराष्ट्राच्या हिताची; संदीप देशपांडेंनी सांगितली Inside Story - Marathi News | mns sandeep deshpande reaction on raj thackeray delhi visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची दिल्लीवारी, महाराष्ट्राच्या हिताची; संदीप देशपांडेंनी सांगितली Inside Story

MNS Sandeep Deshpande On Raj Thackeray Delhi Visit: चार दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीला गेले असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

"सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही," मनसेचा राहुल गांधींना इशारा - Marathi News | MNS warns Rahul Gandhi that he will not be allowed to travel in Maharashtra if he makes insulting remarks about Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सावरकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही," मनसेचा राहुल गांधींना इशारा

संदीप देशपांडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी पार्क मैदानाने अनेक वाघांच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य आत्रे असतील, राज ठाकरे असतील." ...

'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has reacted to the Election Commission's decision regarding NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला

राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

भाजपा-मनसे युती होणार? मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; चर्चांना उधाण - Marathi News | Will there be a BJP-MNS alliance? MNS leaders met Devendra Fadnavis; Inviting discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-मनसे युती होणार? मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; चर्चांना उधाण

भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  ...

जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Uddhav Thackeray's public court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला

उद्धव ठाकरेंच्या या जनता न्यायालयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. ...