जिल्ह्यातील रेतीघाटांचे अद्यापही लिलाव झालेले नसताना तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करुन त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली. ...
तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़ ...
बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयां ...
अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
संपूर्ण जिल्ह्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध खनन होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पथकाची निर्मिती केली आहे. १० सदस्यीय पथकाचे नेतृत्व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. ...