गोदावरी व गिरणा नदीतून वारेमाप केल्या जाणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल खात्याकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले असले तरी, दिवसाढवळ्या उघडपणे चालणाºया गौणखनिजाच्या चोरीच्या विरोधात मात्र पोलीस यंत्रणेने कडक पावले उचलली आहेत. ...
भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाबाबत सोशल माध्यमातून जिवंत पुरावे व्हायरल होत असताना मालेगाव येथे पाण्याअभावी उजाड झालेल्या गिरणा नदीपात्रात दिवसाढवळ्या मालट्रकमधून वाळूची चोरी होत असल्याचे उघड झालेले अ ...
वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मोहाडी चे तहसीलदारांनी वेळीच दखल घेवून घाटावर धडक कारवाई केली. यात रेती तस्करांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. ...
: जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण ...
सटाणा तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यां ...