लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news, मराठी बातम्या

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
Ruturaj Gaikwad: कोण आहे शिवा सिंग? ज्याला ऋतुराज गायकवाडने ठोकले एकाच षटकात ७ षटकार! - Marathi News | Ruturaj Gaikwad, playing for Maharashtra, hit Shiva Singh for 7 sixes in a single over in the semi-final of the Vijay Hazare Trophy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे शिवा सिंग? ज्याला ऋतुराज गायकवाडने ठोकले एकाच षटकात ७ षटकार!

who is shiva singh: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडमुळे शिवा सिंग सध्या खूप चर्चेत आहे. ...

Ruturaj Gaikwad ने मन जिंकले! द्विशतक झळकावले, सलग ७ षटकार खेचले; 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना सहकाऱ्याला बोलावले - Marathi News | Ruturaj Gaikwad won the player of the match then he asked the presenter to call Rajvardhan Hangargekar as well as he deserves the player of the match award for his terrific spell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने मन जिंकले! 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना सहकाऱ्यालाही बोलावले

Ruturaj Gaikwad - महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने सोमवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत वादळी खेळी केली. ...

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास! एकाच षटकात ७ सिक्स मारणारा बनला पहिला खेळाडू - Marathi News | Ruturaj Gaikwad hit 7 sixes in one over to score 43 runs in Vijay Hazare Trophy quarter-final match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास! एकाच षटकात ७ सिक्स मारणारा बनला पहिला खेळाडू

Vijay Hazare Trophy Quarter Finals: सध्या विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जात आहे. ...

Ruturaj Gaikwad: 6 6 6 6 ... मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार; १५९ चेंडूत ठोकले दुहेरी शतक - Marathi News | A knock for the Ages by Ruturaj Gaikwad in the Vijay Hazare Quarter-final 220* runs from 159 balls for Maharashtra against uttar pradesh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6 6 6 6 ... मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार; १५९ चेंडूत ठोकले दुहेरी शतक

Vijay Hazare Quarter-final: सध्या विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जात आहे. ...

MS Dhoni New Car Video: धोनीची नव्या कारमधून ऋतुराज गायकवाड, केदार जाधवसोबत 'लाँग ड्राईव्ह' - Marathi News | MS Dhoni drives New Car Kia EV6 Takes CSK teammates Ruturaj Gaikwad Kedar Jadhav for a ride watch viral video on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धोनीची नव्या कारमधून ऋतुराज गायकवाड, केदार जाधवसोबत 'लाँग ड्राईव्ह'

धोनी स्पोर्ट्स बाईक आणि आलिशान कारचा प्रचंड मोठा चाहता आहे ...

८ चौकार, ७ षटकार! Ruturaj Gaikwad ने केला विराट कोहली, रोहित शर्मा यांना न जमलेला चमत्कार; संजू सॅमसनची हार - Marathi News | Ruturaj Gaikwad scored a 114 runs in 68 balls with 8 fours and 7 sixes in Syed Mushtaq Ali Trophy, registered special record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ चौकार, ७ षटकार! Ruturaj Gaikwad ने केला विराट कोहली, रोहित शर्मा यांना न जमलेला चमत्कार

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत दुसऱ्या शतकाची नोंद केली ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारताने ऋतुराजसह दोघांना बाकावर बसवले; जाणून घ्या Playing XI - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : Shahbaz Ahmed to make his ODI debut, South Africa have won the toss and they've decided to bat first, two changes in both team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारताने ऋतुराजसह दोघांना बाकावर बसवले; जाणून घ्या Playing XI

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डेत दोन्ही संघात बदल पाहायला मिळतोय. ...

IND vs SA 1st ODI: भारताने टॉस जिंकला, मराठमोळ्या ऋतुराजचं पदार्पण, पाहा Playing XI - Marathi News | IND vs SA 1st ODI Indian team has won the toss and elected to bowl first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला, मराठमोळ्या ऋतुराजचं पदार्पण, पाहा Playing XI

आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होत आहे. ...