हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार १४ सप्टेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा
'हे' देश आयुष्मान भारत सारख्या योजना चालवतात, जाणून घ्या, काय आहे खासियत...
BSNL चा 'हा' प्लॅन Airtel, Jio ला देईल धक्का; कमी खर्चात मिळेल ८२ दिवसांची व्हॅलिटिडी
अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील
"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले
सिंधुदुर्ग : शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण : जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, CBI प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन
पाकिस्तानवर अमेरिकेची मोठी कारवाई, 'या' प्रोजेक्टवर बंदी, शाहबाज सरकारला धक्का
पंजाब : अमृतपालच्या समर्थकांसह अनेकांच्या ठिकाणांवर एनआयएचे छापे
महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, देवेंद्र फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला
गणेश महोत्सव
भाजपाचं 'प्लॅनिंग' जोरात
केजरीवाल जेलबाहेर, पण...
PM नरेंद्र मोदी
राहुल गांधी
मनोज जरांगे
CM एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
'बिग बॉस'च्या घरातून...
शरद पवार
Marathi News
टॉपिक
ऋतुराज गायकवाड
All
News
Photos
Videos
Ruturaj Gaikwad Latest news
FOLLOW
Ruturaj gaikwad, Latest Marathi News
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
क्रिकेट :
हिंमतीनं लढत ऋतुराज गायकवाडनं झळकावली फिफ्टी; मात्र संजूची झोळी इथंही रिकामीच
असे काही स्टार खेळाडू आहेत जे पुन्हा पुन्हा मिळालेल्या संधीच सोन करायला चुकल्याचे दिसते. यात आता संजू सॅमसनच्या नावाची देखील भर पडली आहे. ...
क्रिकेट :
'जखमी वाघ' Ruturaj Gaikwad फिफ्टीच्या उंबरठ्यावर; भारत 'क' संघाची नजर ४०० पारवर
दुसऱ्या दिवशी कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. ...
क्रिकेट :
Ruturaj Gaikwad retired hurt : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार हाणला; दुसऱ्या चेंडूनंतर ऋतुराज का थांबल
अनंतपूरच्या मैदानात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' विरुद्ध अभिमन्यू ईश्वरन याच्या नेतृत्वाखालील भारत 'ब' यांच्यात सामना रंगला आहे. ...
क्रिकेट :
Duleep Trophy: ऋतुराजच्या कॅप्टन्सीसमोर श्रेयस ठरला फिका; तीन दिवसांत खेळ खल्लास!
Duleep Trophy 2024 : दुलिप करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' संघाने चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशीच विजय नोंदवला. ... ...
क्रिकेट :
'सूर्या'ची दुखापतीने वाट अडवली; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार पण...
duleep trophy 2024 squad : दुलीप ट्रॉफी २०२४ ची स्पर्धा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ...
क्रिकेट :
BCCI ची रणनीती! सूर्या-राहुल मैदानात; पुन्हा ऋतु'राज', पाया मजबूत करण्यासाठी 'पाऊल'
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना या स्पर्धेतून वगळण्यात आले. ...
क्रिकेट :
ऋतुराजच्या नेतृत्वाखाली स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव
भारतीय टी-२० संघाचा कॅप्टनचा नवा संघर्ष. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली धमक दाखवून देणार ...
क्रिकेट :
दुलीप ट्रॉफीसाठी चार संघांची घोषणा; ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व
दुलीप ट्रॉफी २०२४ साठी बीसीसीआयने चार संघांंची घोषणा केली आहे. ...
Next Page