लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
RR vs CSK Live : संजूची नवी इनिंग; वैभव सूर्यवंशीसह 'या' स्टार खेळाडूंवर असतील नजरा! कोण ठरणार भारी? - Marathi News | RR vs CSK Live Streaming IPL 2026 When And Where To Watch Rajasthan Royals vs Chennai Super Kings match online | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs CSK Live : संजूची नवी इनिंग; वैभव सूर्यवंशीसह 'या' स्टार खेळाडूंवर असतील नजरा! कोण ठरणार भारी?

इथं जाणून घेऊयात कधी अन् कुठं पाहता चेन्नई सुपर किंग्स अन् राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना?  कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

IPL 2026: आयुष की सॅमसन, CSKसाठी सलामीला कोण येणार? ऋतुराजने उघड केलं गुपित, म्हणाला.... - Marathi News | IPL 2026: Ayush or Samson, who will open for CSK? Rituraj revealed the secret, said.... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयुष की सॅमसन, CSKसाठी सलामीला कोण येणार? ऋतुराजने उघड केलं गुपित, म्हणाला....

IPL 2026: पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाची गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यामुळे यावेळी संघाची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. तसेच संघाची वरच्या फळीतील फलंदाजी भक्कम करण्यावर संघ व्यवस्थापनाकडून विशेष लक ...

Ruturaj Gaikwad Record: टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला - Marathi News | After Team India ODI Squad Snub Ruturaj Gaikwad shatters Michael Bevan's world record after 20 years, Know details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला

Ruturaj Gaikwad New Record: नाबाद शतकी खेळीसह त्याने २० वर्षांपासून अबाधित असलेला ऑस्ट्रेलियन दिग्गज  मायकेल बेव्हनचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.  ...

IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती - Marathi News | team india squad announced against new zealand ODI series rohit sharma virat kohli shreyas iyer IN Ruturaj gaikwad Tilak verma excluded jsaprit bumrah hardik pandya rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsNZ: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती

Team India Squad Announced IND vs NZ ODI: मोहम्मद शमी अजूनही संघाबाहेर, नितीश कुमार रेड्डीला संधी ...

VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल - Marathi News | Maharashtra In Big Trouble 50 For 3 vs Uttarakhand Then Ruturaj Gaikwad Scored A Terrific Hundred In Vijay Hazare Trophy 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल

ऋतुराज गायकवाडसाठी हे वर्ष राहिलं खास  ...

MS धोनीची Dad’s Army 'जवान' झाली! IPL 2026 मध्ये CSK च्या ताफ्यात दिसणार युवा जोश! - Marathi News | CSK Full Squad After IPL 2026 Auction Chennai Super Kings Full List Of Players Updated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीची Dad’s Army 'जवान' झाली! IPL 2026 मध्ये CSK च्या ताफ्यात दिसणार युवा जोश!

​​​​​​​आधी अनुभवी खेळाडूंना दिली जायची पहिली पसंती, आता नव्या प्रयोगाला सुरुवात ...

IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार? - Marathi News | IPL 2026 Auction: CSK Splurges ₹14.20 Crore on Young Sensation Kartik Sharma; Becomes Most Expensive Uncapped Keeper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ च्या लिलावात पाचवेळा विजेत्या राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सर्वांनाच थक्क केले आहे.  ...

IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला - Marathi News | IND vs SA R Ashwin On What Will Happen To Ruturaj Gaikwad When Shreyas Iyer Returns In Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला

अय्यर फिट झाला की, तो संघात परतणार हे फिक्स, कारण... ...