लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs SA: ...तर रोहित शर्माऐवजी केएल राहुल होणार कर्णधार, लवकरच होईल निर्णय - Marathi News | IND vs SA: KL Rahul will be the captain instead of Rohit Sharma, decision will be made soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: ...तर रोहित शर्माऐवजी केएल राहुल होणार कर्णधार, लवकरच होईल निर्णय

सध्या केएल राहुल कसोटी आणि वनडे संघाचा उपकर्णधार आहे. ...

रोहित शर्मा फिटनेस चाचणीत यशस्वी; जडेजा, अक्षर पटेल प्रतीक्षेत  - Marathi News | Rohit Sharma succeeds in fitness test; Jadeja, Akshar Patel waiting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा फिटनेस चाचणीत यशस्वी; जडेजा, अक्षर पटेल प्रतीक्षेत 

Rohit Sharma : स्नायू दुखल्यामुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाबाहेर पडला होता. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या तंदुरुस्तीवर मेहनत घेतो आहे. ...

VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन - Marathi News | Take the corona vaccine Indian cricketer Rohit Sharma's Appeal to citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन

कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. ...

विराट, रोहितला टी२० संघात जागा नाही; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने निवडली टीम - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma have no place in T20 squad selected by former Pakistan cricketer Danish Kaneria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितला T20 संघातून मिळाला डच्चू; तुम्ही पाहिलात का पूर्ण संघ?

संघात टीम इंडियातील चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पण अनेक बड्या नावांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...

IND vs SA: "दक्षिण आफ्रिकेत हीच यशाची गुरूकिल्ली"; 'मास्टरब्लास्टर'ने भारतीय फलंदाजांना दिला कानमंत्र - Marathi News | Sachin Tendulkar advice Indian Batters How to Play Good Cricket on South Africa Pitches IND vs SA Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दक्षिण आफ्रिकेत हीच यशाची गुरूकिल्ली"; 'मास्टरब्लास्टर'ने भारतीय फलंदाजांना दिला कानमंत्र

सचिन म्हणाला की प्रत्येक फलंदाजाला एखादा तरी चेंडू असा येतोच जो त्याला कळत नाही. कारण गोलंदाज नेहमी विकेट काढण्याच्या प्रयत्नात असतो. ...

Virat Kohli & Rohit Sharma : विराट कोहलीनं सांगितला रोहित शर्माबाबतचा मजेशीर किस्सा; विसराल दोघांमधील वादाच्या चर्चा  - Marathi News | Phone, wallet, ipad, he forgets everything: When Virat Kohli revealed Rohit Sharma's hilarious habits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फोन, ipad रोहित शर्मा सर्व विसरतो; विराट कोहलीनं सांगितला रोहितबाबतचा मजेशीर किस्सा

Virat Kohli & Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे दोन प्रमुख फलंदाज आहेत. विराटनं २००८मध्ये पदार्पण केलं आणि तो संघाचा नियमित सदस्य आहे. ...

आता चुकीला माफी नाही; BCCIच्या वादामुळे विराट आणि रोहितवर दबाव - Marathi News | Now there is no excuse for bad performance; Pressure on Virat kohli and Rohit Sharma due to BCCI dispute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता चुकीला माफी नाही; BCCIच्या वादामुळे विराट आणि रोहितवर दबाव

टीम इंडियाकडे आता 2 कर्णधार आहेत. रोहित शर्माकडे वनडे आणि टी-20 संघांचे नेतृत्व आहे, तर विराट कोहलीकडे कसोटीचे. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या दोघांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असेल. ...

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहितऐवजी राहुलकडे उपकर्णधारपदाची धुरा - Marathi News | in india tour of south africa rahul as vice captain to replace rohit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहितऐवजी राहुलकडे उपकर्णधारपदाची धुरा

द. आफ्रिका दौऱ्यासाठी रोहितला अजिंक्य रहाणेच्या जागी कसोटी संघाचा उपकर्णधार बनविण्यात आले होते. ...