लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

Rohit Sharma New Look : एवढा बेचैन का झालायस?, रोहितच्या किलर लूकवर बायकोची कमेंट, अन्... - Marathi News | rohit sharma in posts a picture in his new look wife ritika sajdeh makes a funny comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एवढा बेचैन का झालायस?, रोहितच्या किलर लूकवर बायकोची कमेंट, अन्...

Rohit Sharma New Look : रोहित शर्मानं आपल्या इन्स्टाग्रामवर नवा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लहान मुलाचं इमोजी ठेवलंय. ...

Rohit Sharma New Look: नव्या लूकसह रोहित शर्मा करणार पुनरागमन, पत्नी रितिकानं दिली मजेशीर प्रतिक्रिया - Marathi News | rohit sharma in posts a picture in his new look wife ritika sajdeh makes a funny comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या लूकसह रोहित शर्मा करणार पुनरागमन, पत्नी रितिकानं दिली मजेशीर प्रतिक्रिया

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ...

Virat Kohli, Gautam Gambhir: "मग तो धावा करणार कसा?"; विराटला सल्ले देणाऱ्यांचे गौतम गंभीरने उपटले कान - Marathi News | Gautam Gambhir supports Virat Kohli on Cover Drive Shot also mentions Rohit Sharma Pull Shot IND vs SA 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मग तो धावा करणार कसा?"; विराटला सल्ले देणाऱ्यांचे गौतम गंभीरने उपटले कान

विराटने फलंदाजी करताना कव्हर ड्राइव्हचा मोह टाळावा असा सल्ला त्याला बड्या बड्या खेळाडूंनी दिला. ...

Virat Kohli Vs Rohit Sharma : रोहित शर्मा वन डे मालिकेत न खेळण्यामागे विराट कोहली तर कारण नाही?; चेतन शर्मांनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | 'I Read Reports About Them & Laugh': Chief Selector Chetan Sharma Opens Up on Virat Kohli-Rohit Sharma Rift Rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा वन डे मालिकेत न खेळण्यामागे विराट कोहली तर कारण नाही?; चेतन शर्मांनी स्पष्टच सांगितलं

Virat Kohli Vs Rohit Sharma : निवड समितीनं वन डे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीसोबतच्या वादाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ...

Chetan Sharma on Virat Kohli vs BCCI: विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टर चेतन शर्मांचे मोठं विधान - Marathi News | Team India Chief selector Chetan Sharma Reaction on Virat Kohli Captaincy Dispute with BCCI Dispute T20 ODI team Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टर चेतन शर्मांचे मोठं विधान

"विराटने जेव्हा ते विधान केलं तेव्हा आम्हा साऱ्यांना धक्काच बसला होता." ...

IND vs SA ODI Series: रोहितची दुखापत शिखर धवनच्या पथ्यावर, तब्बल पाच महिन्यांनी मिळाली 'टीम इंडिया'त संधी - Marathi News | Rohit Sharma Injury Blessing for Shikhar Dhawan back in Team India after 5 Months vs SA ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितची दुखापत 'गब्बर'च्या पथ्यावर, तब्बल पाच महिन्यांनी मिळालं संघात स्थान

भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना दुसऱ्या संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले होते. पण श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेनंतर धवनला संघात स्थानच मिळत नव्हते. ...

IND vs SA ODI, India Squad Announced: रोहित शर्मा संघाबाहेर; KL राहुल कर्णधार तर बुमराह उपकर्णधार - Marathi News | IND vs SA ODI Series Indian Squad Announced KL Rahul Captain Jasprit Bumrah vice Captain Rohit Sharma Misses out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA ODI Series: भारताचा संघ जाहीर; रोहित संघाबाहेर; राहुल कर्णधार तर बुमराह उपकर्णधार

दक्षिण आफिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा अद्यापही असल्याने राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले तर जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपदाची नवी जबाबदारी मिळाली. ...

२०२१मधील सर्वोत्तम कसोटी एकादश संघात विराट कोहलीला मिळालं नाही स्थान, भारताच्या चार खेळाडूंचा समावेश  - Marathi News | Cricket Australia names Best Test XI of 2021; R Ashwin, Rohit Sharma among 4 Indians included in list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२१मधील सर्वोत्तम कसोटी एकादश संघात विराट कोहलीला मिळालं नाही स्थान, भारताच्या चार खेळाडूंचा समावेश 

भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटीत विजय मिळवून २०२१ वर्षाचा शेवट गोड केला. पण, वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास विराटसाठी हे वर्ष तितके खास राहिले नाही. ...