बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील कुख्यात गुंड सुबोधसिंग उंटवाडी ‘मुथूट’ दरोड्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सुबोधसिंग सध्या तुरुंगात असला तरी त्याने तुरुंगातून त्याच्या हस्तकांच्या टोळीशी ...
साजू सॅम्युअल या धाडसी कर्मचाऱ्याचा प्रतिकार रोखण्यासाठी तीन गोळ्या झाडून त्यास ठार मारल्याची कबुली परमेंदर सिंग याने दिल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दहा दिवसांपूर्वी भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न परराज्यांमधील सराईत गुंडांच्या टोळीने केला. यावेळी गोळीबार करत संशयितांनी प्रतिकार करणाऱ्या धाडसी कर्मचाºयाला ठार मारले. ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीत उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.१४) सहा संशयित दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढविला होता. या हल्ल्याप्रसंगी दरोडेखोरांना विरोध करणारा धाडसी कर्मचारी साजू सॅम्युअलचा बळी गेला. ...
रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. ...