गेले काही दिवस चिपळूण शहरात धूमस्टाईल दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला असून, हे दुचाकीस्वार विविध अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक पोलिसांनी सातत्याने अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करुनही हे दुचाकीस्वार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेरीस वाहतूक शाखेने ...
गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल् ...
जऊळका रेल्वे : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखादवेळी मोठा अपघात होण्याची भिती आहे. ...
तेल्हारा: तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने आक्रमक होत तालुक्यातील रस्त्यांवर नारळ फोडून खड्डय़ांची महापूजा करीत अभिनव आ ...
पोलिसदादांना कधी कोठे कामाला जावे लागेल याचा नेम नाही. रात्रभर काम केल्यानंतर पहाटे दमून-भागून घरी जायचं म्हटलं तरी खडतर मार्गावरुन जावे लागते. साताऱ्यातील गोळीबार मैदान पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांच ...
कोल्हापूर : गेले काही दिवस बंद असलेल्या मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे पासिंग अखेर हुपरी रोडवरील आर. एम. मोहिते यांच्या ‘गो-कार्टिंग’च्या ट्रॅकवर शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले. ...