लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

साताºयात राहून मिळवा वाळवंट सफरीचा आनंद ! - Marathi News |  Stay in the desert and enjoy the desert tour! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताºयात राहून मिळवा वाळवंट सफरीचा आनंद !

सातारा : वाळवंट सफरीचा आनंद घ्यायचाय आणि तोही साताºयात. तर चला आपल्या खासगी मालकीची गाडी घेऊन शाहूपुरी रस्त्याकडे. झक्कास माती आणि धम्माल खड्डे ...

सिमेंट रस्त्याचे वाटोळे; दोषींना वाचविण्यासाठी मनपाची धावाधाव - Marathi News | Road to the cement road; Manpa's run to save the guilty | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिमेंट रस्त्याचे वाटोळे; दोषींना वाचविण्यासाठी मनपाची धावाधाव

अकोला: महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असतानाच दुसरीकडे त्यांचे अधिकारी तिजोरीवर हात साफ करण्याचे धारिष्ट्य दाखवत असल्याचे चित्र आहे. ...

निकृष्ट दर्जाचे काम नागरीकांनी पाडले बंद - Marathi News | Cracked down the civil work | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निकृष्ट दर्जाचे काम नागरीकांनी पाडले बंद

शेगाव : विकास आराखड्यांतर्गत आर.डी.३ चे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या नागरीकांनी भैरव चौकात सुरू असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे बांधकाम बंद पा ...

कोल्हापूर ‘खड्डेमुक्त अभियान’चे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल: सदाशिव साळुंखे - Marathi News |  Kolhapur 'Khade Dukhi Abhiyan' will be completed before schedule: Sadashiv Salunkhe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर ‘खड्डेमुक्त अभियान’चे उद्दिष्ट वेळेपूर्वीच पूर्ण होईल: सदाशिव साळुंखे

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ...

पाटण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण,चालक त्रस्त, दुरवस्थेमुळे अपघाताची भीती - Marathi News |  Due to Patan road potholes, fear of accident due to chaellan, driver suffering and disturbed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण,चालक त्रस्त, दुरवस्थेमुळे अपघाताची भीती

कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...

शिवसैनिकांनी दाखवले अधिकार्‍यांना खड्डे! - Marathi News | Shiv Sena officials showed the pits! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसैनिकांनी दाखवले अधिकार्‍यांना खड्डे!

खड्डय़ांमुळे अकोलेकर कमालीचे वैतागले आहेत. संबंधित  विभागाचा ढिम्मपणा लक्षात घेता मंगळवारी शिवसेनेचे शहर  प्रमुख राजेश मिश्रा यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मि थीलेश चव्हाण यांना दुचाकीवरून रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन  घडवले. ...

राष्ट्रीय महामार्गावर राखेचा ट्रक उलटला; एक ठार, सहा गंभीर - Marathi News | Truck overturns on national highway; One killed, six serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गावर राखेचा ट्रक उलटला; एक ठार, सहा गंभीर

राख घेऊन जात असलेला ट्रक  उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण  जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर  ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ...

छावा संघटनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन - Marathi News | 'Bhikh Maango' movement of the Chhawa Sanghatana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :छावा संघटनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन

अडगाव (शिवाजीनगर) : अकोट  व तेल्हारा तालुक्यातील रस् त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी  छावा संघटनेच्यावतीने ८ नोव्हेंबर रोजी भीक मांगो आंदोलन  करण्यात आले. ...