लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

देशाला जोडणारा नागपुरातील रिंगरोड धोक्याचा - Marathi News | Ring Roads connecting the country are dangerous | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाला जोडणारा नागपुरातील रिंगरोड धोक्याचा

प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले. ...

देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे चुकवताना वारकऱ्यांची होतेय कसरत - Marathi News | Warkaris inconvenience due to the road hole on Dehugaon-Dehurod Palkhi road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे चुकवताना वारकऱ्यांची होतेय कसरत

कार्तिकी एकादशीनिमित्त देहू-आळंदीला येणाऱ्या भाविकांना व वाहनचालकांना देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर खड्डे चुकविताना कसरत करावी लागली. ...

जनता धोक्यात, अधिकारी संरक्षणात - Marathi News | Public danger, officer protection | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जनता धोक्यात, अधिकारी संरक्षणात

मोर्शी मार्गावर सिमेंट रस्त्याच्या 'हायप्रोफाइल' कामात सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांकडे गंभीररीत्या कानाडोळा करण्यात आला आहे. ...

चौपदरीकरणाचे काम पाडले बंद - Marathi News | The four-fold work was demolished | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चौपदरीकरणाचे काम पाडले बंद

दुसर्‍या टप्प्यातील मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या  कामाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सकाळी माणगाव तालुका हद्दीतील  वडपाले लाखपाले, टेम्पाले आणि खांडपाले या चार गावांमध्ये महामार्ग चौ पदरीकरणाचे काम प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : कोट्यवधींची वसुली, सुविधांची वानवा - Marathi News | Mumbai-Pune Highway: Recovery of crores, recovery of facilities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग : कोट्यवधींची वसुली, सुविधांची वानवा

मुंबई-पुणे हा प्रवास कमीत कमी वेळेत सुखकर व्हावा. या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गावर कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत आहे. मात्र, महामार्गावर प्रवासी व वाहनचालक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत ...

नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची - Marathi News | Ideal footpath road designing in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची

शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पन ...

कऱ्हाड -पाटण मार्गावर मॉर्निंग वॉकवेळी ट्रकची धडक; पत्नी ठार, पती गंभीर - Marathi News | The truck hits the morning walk on Karhad-Patan road; Wife killed, husband serious | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड -पाटण मार्गावर मॉर्निंग वॉकवेळी ट्रकची धडक; पत्नी ठार, पती गंभीर

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. कऱ्हाड -पाटण मार्गावर गिरेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...

चालकाच्या मोबाईलवर बोलण्याने घेतला बळी, कऱ्हाडजवळील नांदलापूरमधील घटना - Marathi News | The incident took place on the driver's mobile, the incident in Nandlapur near Karhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चालकाच्या मोबाईलवर बोलण्याने घेतला बळी, कऱ्हाडजवळील नांदलापूरमधील घटना

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती. मारूती आण्णा सावंत (वय ६५, ...