लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यास मंजुरी - Marathi News |  Approval of the Regional Development Plan of Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यास मंजुरी

कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली. ...

महाबळेश्वर परिसरातील खड्ड्याविरोधात चिमुरड्यांचा आक्रोश - Marathi News | The shouts of Chimudra against the dump in Mahabaleshwar area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर परिसरातील खड्ड्याविरोधात चिमुरड्यांचा आक्रोश

महाबळेश्वर : ‘आम्ही आमच्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा,’ अशी आर्जव शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चाने जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. ...

रांगोळी सांगू लागली खड्ड्यांचा खतरा, अनोख्या आंदोलनाचा सातारी पैंतरा - Marathi News | Rangoli threatened the danger of potholes, Satara Panantra of strange movement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रांगोळी सांगू लागली खड्ड्यांचा खतरा, अनोख्या आंदोलनाचा सातारी पैंतरा

दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. ...

देवाच्या वाटेवर मिळतय अपघाताला निमंत्रण! - Marathi News | Invitation to the accident on the path of God! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देवाच्या वाटेवर मिळतय अपघाताला निमंत्रण!

पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील देवस्थानांना जोडणाऱ्या खालकरवाडी ते चाफळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला असूनही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...

मलकापूर शहरातील खड्डेच अडकलेत हद्दीच्या वादात! - Marathi News | Pothole is stuck in the stance! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूर शहरातील खड्डेच अडकलेत हद्दीच्या वादात!

आगाशिवनगरचे प्रवेशद्वार असलेल्या शिवछावा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, हा चौक वादाच्या हद्दीत सापडल्याने महामार्ग देखभाल तसेच सार्वजनिक बांधकामही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चौकाला दिवसेंदिवस बकाल स्वरूप प्राप्त होत आ ...

खड्डे मजुविण्याची उंब्रज, मसूरमध्ये वाहिली शिव्यांची लाखोली - Marathi News | Lakholi of Vahili Shivsas in Pulp, Umuru | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खड्डे मजुविण्याची उंब्रज, मसूरमध्ये वाहिली शिव्यांची लाखोली

रस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलने केली जातात. उंब्रज व मसूरमध्ये झालेले आंदोलन मात्र चर्चेचा विषय ठरले. खड्डेमय रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासनाच ...

रिक्षाचालकास सांगली पोलिसांकडून चोप, ठाण्यातून पलायन भोवले - Marathi News | The rickshaw driver, chopped off from Sangli police, fled from Thane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रिक्षाचालकास सांगली पोलिसांकडून चोप, ठाण्यातून पलायन भोवले

विश्रामबाग पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि चांगलाच चोप दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले होते. पण दंड न भरताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रिक्षासह त् ...

ऊस वाहतूक ट्रॅक्टर-पिकअपची जोरदार धडक - Marathi News | Hurricane: Traffic-pick-up of sugarcane tractor-pickup | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऊस वाहतूक ट्रॅक्टर-पिकअपची जोरदार धडक

महाड-पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऊस वाहतूक ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक होऊन एक जण जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन वाहनांची जोरदार धडक झाली. ...