लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

..अन् धुळीपासून सुटका - Marathi News | ..And get rid of the dust | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..अन् धुळीपासून सुटका

सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्र ...

रस्त्याच्या कामामुळे गैरसोय - Marathi News | Disadvantages due to road work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्याच्या कामामुळे गैरसोय

पिंपळगाव-वणी-सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याची उंची अधिक असताना त्याला जोडणारे उपरस्ते कमी उंचीचे असल्याने ते जोडण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...

तळेगाव-राजोली मार्गाची दुर्दशा - Marathi News | The plight of the Talegaon-Rajoli route | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तळेगाव-राजोली मार्गाची दुर्दशा

कुरखेडा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून येथे राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शिवाय कुरखेडा येथे शाळा, महाविद्यालय आहे. बाजारपेठही असल्याने सभोवतालच्या गावातील अनेक नागरिक दररोज कुरखेडा येथे विविध कामानिमित्त येतात. तळेगा ...

पडोली ते राजुरा चौपदरीकरणात चुनखडीचा वापर, मजबुतीवर प्रश्न - Marathi News | The question of the use of limestone in strengthening of Padoli to Rajura quadrangle is questionable | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पडोली ते राजुरा चौपदरीकरणात चुनखडीचा वापर, मजबुतीवर प्रश्न

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गाव ...

नाली बांधकामात सिमेंटचा अत्यल्प वापर - Marathi News | Minimal use of cement in drain construction | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाली बांधकामात सिमेंटचा अत्यल्प वापर

रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील ...

शहरातील विकासाची वाटचाल मंदगतीने! - Marathi News | The pace of development in the city is slow! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरातील विकासाची वाटचाल मंदगतीने!

शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर् ...

पांढुर्ली-भगूर रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Whiteley-Craggy Road Condition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांढुर्ली-भगूर रस्त्याची दुरवस्था

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे. ...

इंदिरानगरला रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला वेग - Marathi News | Indiranagar speed up the work of paving of roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला वेग

प्रभाग क्रमांक ३० मधील रस्ते डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...