सोलापूर : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मोटरसायकलवरून जात असताना ‘बीएमआयटी’ कॉलेजजवळ पाठीमागून येणाºया जीपने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या वकिलाचा गुरुवारी मृत्यू ... ...
वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. ...
: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर ग ...
मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे ...
जे शासकीय अधिकारी-कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांचे होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नव्यानेच मंजूर झालेल्या जळगाव-चांदवड या सिमेंट रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे. कजगावात सुरू झालेल्या या कामास रस्त्यालगत असलेले विद्युत खांब व टेलिफोन खांब यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. या खांबांमुळे दिवसभर रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेका ...