लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

नाशिक शहरात हजारो एकर जमीन घोटाळा - Marathi News | Thousands of acres of land scam in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात हजारो एकर जमीन घोटाळा

नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरे पर्यंत नाशिक शहरातून जाणा-या गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरीत केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपुर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत ...

'अरूणावती'चे पात्र कोरडे; मानोरा तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकेत! - Marathi News | 'Arunavati' river became dry; Maanora taluka this time due to water scarcity! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'अरूणावती'चे पात्र कोरडे; मानोरा तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकेत!

मानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत. ...

पंचावन्न ट्रक कचरा गोळा; पिंपरी चिंचवडमध्ये ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ उपक्रम - Marathi News | 55 trucks garbage collect; Pimpri Chinchwad's pavna river Clean campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पंचावन्न ट्रक कचरा गोळा; पिंपरी चिंचवडमध्ये ‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ उपक्रम

‘माझी पवनामाई स्वच्छ पवनामाई’ या अभियानाला १७ दिवस झाले आहेत. या अभियानांतर्गत ५५ ट्रक कचरा गोळा करण्यात आला आहे.  ...

रामकुंड परिसरात  गोदावरी कॉँक्रीटमुक्तची तयारी - Marathi News | Godavari concrete-free preparation in Ramkund area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंड परिसरात  गोदावरी कॉँक्रीटमुक्तची तयारी

शहरातून वाहणाºया गोदावरी नदीची खोली वाढविण्याची सूचना आमदारांनी केली असून, रामकुंड परिसरात असलेला नदीचा तळ कॉँक्रीटमुक्त करावा, असेही सुचविले आहे. स्मार्ट सिटीअंर्तगत ही कामे घेण्याची शिफारस महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. ...

नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश - Marathi News |  Order to give water to Nandgaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव तालुक्याला पाणी देण्याचे आदेश

भविष्यात होणाºया नार पार - दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे महाराष्ट्राला मिळणाºया पाण्यातून नांदगाव तालूक्याला पाणी देण्याचे आदेश केद्रींय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी संबधीतांना दिले असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दीली. ...

नदीजोड प्रकल्पाने एक लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ, हैदराबादच्या एनडब्ल्यूडीएचा सर्व्हे - Marathi News | River Jodak Project, one lakh hectare irrigation area, NWDA Survey of Hyderabad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नदीजोड प्रकल्पाने एक लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ, हैदराबादच्या एनडब्ल्यूडीएचा सर्व्हे

अमरावती : पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील कमी पावसाच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला नदी जोड प्रकल्प व-हाडासाठी संजीवनी ठरणार आहे. ...

वाघ नदीच्या पात्रात मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष - Marathi News |  Remains of dead chickens and birds in the water of the river Wagh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघ नदीच्या पात्रात मृत कोंबड्या-बकºयांचे अवशेष

शहरातील मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील केरकचरा सालेकसा-आमगाव मार्गावरील वाघ नदीच्या पात्रात सर्रासपणे टाकत आहेत. ...

गोव्यात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा विषय तापला; काँग्रेससह, शिवसेना तसेच बिगर शासकीय संघटनांचाही तीव्र विरोध - Marathi News | The issue of nationalization of rivers in Goa was heated; Even with the Congress, the Shiv Sena and non-governmental organizations too were strongly opposed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा विषय तापला; काँग्रेससह, शिवसेना तसेच बिगर शासकीय संघटनांचाही तीव्र विरोध

गोव्यात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा विषय तापत चालला असून काँग्रेससह, शिवसेना तसेच बिगर शासकीय संघटनांचाही तीव्र विरोध केला आहे. ...