आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत् ...
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका विचारात घेऊन केंद्र सरकारने आणि विशेषत: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला मिळावे म्हणून गोवा सरकारवर दबाव आणण्याचे तंत्र स्वीकारले आहे. ...
दक्षिण गंगा गोदावरीचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. कचरा आणि मलजल घेत गोदामाई प्रवाहित होत असताना तिच्या या प्रदूषणकारी रूपाविषयी श्रद्धाळू व्यथित होत असून सरकारी यंत्रणा मात्र मूकपणे बघत आहेत. ...
सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आ ...
चिखली : तालुक्यातील उत्रादा, तेल्हारा व पांढरदेव या गावांना पैनगंगेच्या पुराच्या पाण्याचा वेढा दरवर्षी पडतो. पुराचे पाणी गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात घुसून ग्रामस्थांना विस्थापित जीवन जगावे लागते. तर या महापुराने पाच जणांचा बळीदेखील घेतला आहे. ऑगस्ट २00 ...
औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी प्रक्रिया न करता वर्षानुवर्षे सोडल्याने मृतवत झालेल्या उल्हास आणि वालधुनी या ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्यांचे शुद्धीकरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने या नद्यांच्या काठी वसलेल्या चार शहरांच्या पालिकांना १०१ ...
कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरला आहे. ...
अकोला : जुने शहरातील महापालिका प्रभाग क्रमांक १0 मधील अम्माजान मशीदजवळील मोर्णा नदीची पूरसंरक्ष भिंत तोडून त्या दिशेने प्रवेशद्वार केले जात आहे. याप्रकरणी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील जागरूक महिलांनी केली आहे. ...