लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिद्धिमा कपूर

रिद्धिमा कपूर

Riddhima kapoor, Latest Marathi News

ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते.रिद्धिमाचे R नामक ज्वेलरी कलेक्शन आहे. तिचे डिझाईन सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रीय आहेत.
Read More
"रणबीरपेक्षाही भारी अभिनय...", रिद्धिमा कपूरचा पदार्पणातील सिनेमा पाहून आमिर खानची प्रतिक्रिया - Marathi News | aamir khan praises riddhima kapoor sahni acting debut movie daadi ki shaadi shares screen with mother neetu singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रणबीरपेक्षाही भारी अभिनय...", रिद्धिमा कपूरचा पदार्पणातील सिनेमा पाहून आमिर खानची प्रतिक्रिया

'दादी की शादी' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाला आमिर खान? ...

आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं? - Marathi News | neetu kapoor shocked after seeing very few paparazzi during dadi ki shadi movie screening makes a statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?

"आज इतके कमी लोक कसे?" असा प्रश्न नीतू कपूर यांनी उपस्थित केला. पुढे काय घडलं वाचा ...

४५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय 'ही' अभिनेत्री; म्हणाली- "थोडी भीती आहे..." - Marathi News | actress rishi kapoor is making her debut in the film industry at the age of 45 dadi ki shaadi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय 'ही' अभिनेत्री; म्हणाली- "थोडी भीती आहे..."

४५ व्या वर्षीही सुप्रसिद्ध अभिनेत्री मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. सर्वांना या अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे ...

अभिनेत्री व्हायचं होतं पण वडिलांची इच्छा नव्हती; आता ४५ व्या वर्षी 'ती' सिनेसृष्टी गाजवायला सज्ज - Marathi News | Ranbir kapoor sister riddhima kapoor work in dadi ki shaadi movie at the age of 45 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री व्हायचं होतं पण वडिलांची इच्छा नव्हती; आता ४५ व्या वर्षी 'ती' सिनेसृष्टी गाजवायला सज्ज

अभिनेत्रीचा भाऊ, आई आणि बाबा हे तिघेही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार आहेत. आता ती ४५ व्या वर्षी बॉलिवूड गाजवायला सज्ज आहे ...

रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार - Marathi News | Ranbir Kapoor niece samara kapooor entry in film industry dadi ki shaadi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार

कपूर खानदानातील तीन पिढ्या सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. आता कपूर कुटुंबातील चौथ्या पिढीतील आणखी एक सदस्य अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ...

रणबीर-करीनानंतर आता कपूर घराण्यातील 'ही' सुंदरी करतेय ग्रँड बॉलिवूड डेब्यू, कोण आहे ती? - Marathi News | Riddhima Kapoor Sahni's Debut Film Daadi Ki Shaadi With Mother Neetu Kapoor To Release On May 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-करीनानंतर आता कपूर घराण्यातील 'ही' सुंदरी करतेय ग्रँड बॉलिवूड डेब्यू, कोण आहे ती?

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे घराणं इंडस्ट्रीवर एक प्रकारे राज्य करत आहे ...

"विमान खाली उतरल्यावर अचानक...", रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाला आला भयावह अनुभव - Marathi News | riddhima kapoor sahni faced horrifying experience in flight with daughter samara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विमान खाली उतरल्यावर अचानक...", रणबीर कपूरची बहीण रिद्धिमाला आला भयावह अनुभव

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीला नुकताच विमानात भयावह अनुभव आला. ...

'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं? - Marathi News | Ranbir Kapoor sister riddhima kapoor got trolled for helping Saibaba fame Sudhir Dalvi hospitalised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?

साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींना तातडीने आर्थिक मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा ट्रोल झाली आहे. असं काय घडलं? ...