लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

परभणी : तिघांच्या निलंबन रद्दचे आदेश नाहीतच - Marathi News | Parbhani: There are no three orders for cancellation of suspension | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : तिघांच्या निलंबन रद्दचे आदेश नाहीतच

येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी.आर. लाखकर व मांडवा येथील तलाठी शेख आयेशा हुमेरा यांचे निलंबन मागे घेतल्याबाबतचे आदेश दोन दिवसानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निघाले नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. ...

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद - Marathi News | Stop the work of the revenue workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : सेतूचालकाने तहसील कार्यालयातील लिपीक महिला कर्मचाºयाशी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन ... ...

परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल - Marathi News | Parbhani: Revenue of 4 crores from stamp sale | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल

जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल ...

परभणी : अखेर तलाठ्यांचे आंदोलन स्थगित - Marathi News | Parbhani: Finally, the Talathi movement was postponed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अखेर तलाठ्यांचे आंदोलन स्थगित

जिल्ह्यातील २ तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे स्थगित केले असल्याची माहिती परभणी जिल्हा तलाठी संघटनेच ...

२ हजार ब्रास वाळूसाठा जप्त - Marathi News | 2 thousand brass sandstock seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ हजार ब्रास वाळूसाठा जप्त

अंबड तालुक्यातील पाथरवाला, गोंदी आणि हसनापूर येथील गोदावरी नदी पात्रात विभागीय आयुक्ताच्या पथकाने मंगळवारी अचानक भेट देऊन मोठी कारवाई केली ...

परभणी : इशाऱ्यानंतरही तलाठी, मंडळ अधिकारी संपात - Marathi News | Parbhani: Talathi, Board Official Collapse After Tip | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : इशाऱ्यानंतरही तलाठी, मंडळ अधिकारी संपात

येथील तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन मागे घ्यावे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी सर्वच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाही क ...

परभणी : संप पुकारल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई - Marathi News | Parbhani: Calling for action will take action under Messa | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संप पुकारल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई

येथील तलाठी लक्ष्मीकांत काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरूद्ध जिल्ह्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असून, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ...

लिगोसाठी ९ जानेवारीला अंतिम बैठक - Marathi News |  Last meeting on 9 January for Ligo | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लिगोसाठी ९ जानेवारीला अंतिम बैठक

औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे. ...