लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात! - Marathi News | Not going to school can be because of anxiety in child says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात!

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण तणावाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशातच तणाव ही अशी समस्या आहे, ज्यामुळे फक्त मोठी माणसचं नाहीत तर लहान मुलंही त्रस्त आहेत. ...

निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न - Marathi News | Nikhil Sapate received international research award | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न

जालन्याचे भुमिपुत्र निखिल सपाटे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘रुला आंतरराष्ट्रीय संशोधनरत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे. ...

आठवड्याभराची झोप वीकेण्डला पूर्ण करताय? मग हे वाचाच - Marathi News | Sleeping on weekends doesnt recover sleep deprivation of the week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आठवड्याभराची झोप वीकेण्डला पूर्ण करताय? मग हे वाचाच

सतत बीझी असणं आणि वाढता कामाचा ताण यांमुळे अनेकदा रात्री शांत झोप लागत नाही. अनेक लोक ही अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी वीकेंडच्या दिवशी थोडं जास्त झोपण्याचा प्रयत्न करतात. ...

दररोज फक्त 15 मिनिटं करा जॉगिंग; डिप्रेशनची समस्या होइल दूर! - Marathi News | 15 minutes jogging in a day can lower the risk of depression says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज फक्त 15 मिनिटं करा जॉगिंग; डिप्रेशनची समस्या होइल दूर!

सध्या व्यस्त जीवनामध्ये आपण स्वतःसाठी वेळ देवू शकत नाही. अभ्यासाचं प्रेशर, ऑफिसमधील कामाचं टेन्शन यांसारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकदा डिप्रेशन किंवा तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

वॉकिंग की रनिंग: वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज चांगली? - Marathi News | For weight loss which exercise is effective walking or running read all details here | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वॉकिंग की रनिंग: वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज चांगली?

जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो तेव्हा डाएटसोबतच वर्कआउट करणंही गरजेचं असतं. ...

पहिल्यांदा आई-बाबा होणारे लोक ६ वर्ष पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत - सर्व्हे - Marathi News | First time parents sleep less for 6 years | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पहिल्यांदा आई-बाबा होणारे लोक ६ वर्ष पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत - सर्व्हे

पहिल्यांदा एका बाळचे आई-वडील होणं ही बाब कुणासाठीही एक फार वेगळा अनुभव असतो.जेव्हा लाइफमध्ये तुमचं पहिलं बाळ येतं तेव्हा लाइफ पूर्णपणे बदललेली असते. ...

चांगल्या झोपेसाठी आता टॅबलेट नाही रोबोट घ्या, स्ट्रेसही होणार दूर! - Marathi News | This robot will provide good sleep stress level will also decrease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चांगल्या झोपेसाठी आता टॅबलेट नाही रोबोट घ्या, स्ट्रेसही होणार दूर!

२४ तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम केल्या जाणाऱ्या या कल्चरमध्ये जास्तीत जास्त लोकांचा अधिक वेळ हा कॉम्प्युटरसमोर काम करण्यात जातो. ...

लव्ह लाइफ हिट आणि फिट ठेवण्यासाठी १७ जालिम उपाय! - Marathi News | 17 strategies for a better love life | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लव्ह लाइफ हिट आणि फिट ठेवण्यासाठी १७ जालिम उपाय!

प्रेमाबाबत कुणाला काही सल्ला मागितला तर सारी दुनिया सल्ला देण्यासाठी तयार असते. कारण सगळ्यांना असं वाटत असतं की, या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे. ...