श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. ...
रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मंदिर, इंद्रकुंड तसेच गोदाकाठावरील गंगा गोदावरी मंदिरासह गंगेकाठच्या परिसरातील गोदाकाठ हजारो दिव्यांनी गोदाकाठ झळाळून उठला होता. ...
इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला दीपोत्सवात गुरुवारी (दि.३१) इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. ...
परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्ज्वलित केलेल्या ५१ हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला़ ...
मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...