महंत श्यामसुंदरदास यांनी अनेक साधू-संतांची सेवा करत इतर साधूंसमोर आदर्श ठेवला. तपोवनात त्यांनी वास्तव्य करत असताना त्यांच्याकडे येणाऱ्या साधू-संतांची मनोभावे सेवा करत त्यांना कधीही उपाशीपोटी जाऊ दिले नाही, असे प्रतिपादन पंचमुखी हनुमान येथील महंत भक्त ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. ...
जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर् ...
पूर्ण महाराष्ट्र राज्यात दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी व गुरुवारी थाटात साजरा झाला. जिल्हा व परजिल्ह्यातील हजारो भक्तगण श्री देवी ...
महानुभाव पंथाचे आचार-विचार जनसामान्यांना कळावेत व त्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने महानुभव पंथीयांच्या समाजप्रबोधन यात्रेचे निफाड तालुक्यातील सुकेणे येथून प्रस्थान झाले आहे. ...
श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली. ...