लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

आंबेनळी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची बदली - Marathi News | Ambeneli accident prakash sawant - desai get tranferred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेनळी दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची बदली

28 जुलै रोजी सहलीला जाणारी बस दरीत कोसळून दापोली कृषी विद्यापीठाचे ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. मात्र, या भीषण अपघातात केवळ प्रकाश सावंत - देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी संशय घेत त्यांना संशयाच्या भोवऱ्यात ओढल ...

सिंधुदुर्ग : औषधे लावून फळांची विक्री सुरू, सावंतवाडीतील प्रकार : भोगटेकडून कारवाईची मागणी - Marathi News | On sale of fruits by using drugs, Sawantwadi type: demand for action by bhogate | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : औषधे लावून फळांची विक्री सुरू, सावंतवाडीतील प्रकार : भोगटेकडून कारवाईची मागणी

सावंतवाडी बाजारपेठेत केमिकलद्वारे पाठविली जाणारी केळी तसेच फळांबाबत लोकमतने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत येथील सावंतवाडी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या या क ...

Ganesh Chaturthi 2018 : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तगण दाखल - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Enthusiasm of Ganesh Festival in Ratnagiri district, devotees file | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganesh Chaturthi 2018 : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तगण दाखल

ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून ...

रत्नागिरी : मुख्य सचिवांनी घेतला विविध विभागांच्या शासकीय कामकाजाचा आढावा - Marathi News | Ratnagiri: Reviewed by various government departments of various departments taken by the Chief Secretaries | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मुख्य सचिवांनी घेतला विविध विभागांच्या शासकीय कामकाजाचा आढावा

रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने ह्यटीमह्ण म्हणू काम केले पाहिजे, अशा सूचना राज्याचे मुख्य सच ...

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन - Marathi News | Ratnagiri: Customers should take precautions during Ganeshotsav period | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत ग्राहकांनी खबरदारी घ्यावी..महावितरणचे आवाहन

गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे. ...

जलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर,  दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु - Marathi News | Announcement of the fourth plan of Jalakit Shivar scheme, completion of two steps, third phase works | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर,  दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून ह्यजलयुक्त शिवार योजनाह्ण एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९म ...

फसल पीक विमा योजनेकडे पाठ, रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ - Marathi News | Less than the crop crop insurance scheme, 1214 farmers from Ratnagiri district have benefitted from this | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फसल पीक विमा योजनेकडे पाठ, रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

रत्नागिरी जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ ...

रत्नागिरी : मनोरूग्णालयात रूग्णांचे वाढदिवस उत्साहात, चेहऱ्यावर उमटले हास्य - Marathi News | Ratnagiri: Birthday celebrated in the hospital, laughs, smiles | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : मनोरूग्णालयात रूग्णांचे वाढदिवस उत्साहात, चेहऱ्यावर उमटले हास्य

आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. ...