लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
राज्यसभेत प्रचंड गदारोळ; महिला खासदारांसोबत झाले गैरवर्तन, शरद पवारांचा आरोप - Marathi News | rajya sabha adjourned sine die sharad pawar i never saw the way the women mps were attacked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत प्रचंड गदारोळ; महिला खासदारांसोबत झाले गैरवर्तन, शरद पवारांचा आरोप

Monsoon Session Of Parliament: साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला. ...

OBC Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही ओबीसी विधेयक संमत; विरोधकांची पूर्ण साथ, राष्ट्रपतींकडे पाठविणार - Marathi News | OBC Bill: Rajya Sabha passes OBC bill; restore the power of states & UTs to make their own OBC lists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OBC Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही ओबीसी विधेयक संमत; विरोधकांची पूर्ण साथ, राष्ट्रपतींकडे पाठविणार

Rajya Sabha passes OBC bill घटनादुरुस्ती विधेयकाचा मसुदा सरकारने दोन दिवसांपूर्वीच सदस्यांना वितरित केला होता. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांना त्यांची स्वतंत्र ओबीसींची यादी बनविण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त होणार आहे. ...

Jan Dhan: देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण - Marathi News | as per finance ministry over 5 82 crore jan dhan accounts inoperative | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jan Dhan: देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण

देशात सुमारे ६ कोटी जनधन खाती निष्क्रिय असून, या खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार होत नाही, अशी माहिती समोर आली आहे. ...

भाजप खासदारांच्या 'अशा' वागण्यामुळे पंतप्रधान मोदी नाराज; मागवली नावांची यादी - Marathi News | Monsoon Session Of Parliament PM Modi angry with bjp mps for absence in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदारांच्या 'अशा' वागण्यामुळे पंतप्रधान मोदी नाराज; मागवली नावांची यादी

या विधेयकात सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यांसह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत मागितले. पण सभागृहाने हा प्रस्ताव 44 विरुद्ध 79 मतांनी फेटाळून लावला. ...

आजचा अन् उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा; भाजपकडून खासदारांना व्हिप जारी; संसदेत काय घडणार? - Marathi News | BJP issues 3 line whip to Rajya Sabha MPs for very important business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजचा अन् उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा; भाजपकडून खासदारांना व्हिप जारी; संसदेत काय घडणार?

भाजपकडून राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांना व्हिप जारी; महत्त्वाच्या विधेयकांवर मतदान होण्याची शक्यता ...

हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही - Marathi News | Spy case: mess in Parliament, no solution to stop mess, Opposition insists on discussion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही

फोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत. ...

आजचा अग्रलेख: पावसाळी अधिवेशनात संसदेची कोंडी ! - Marathi News | Today's Editorial: Parliament's dilemma in Monsoon session! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पावसाळी अधिवेशनात संसदेची कोंडी !

Parliament Monsoon session: संसदीय कामकाजाच्या नियमावलीनुसार विरोधकांनी विषय उपस्थित करावा. विरोधकांनादेखील तातडीचे विषय कसे उपस्थित करायचे, याची माहिती असते. मात्र सभागृह अध्यक्ष स्थगन प्रस्तावासारखे प्रस्ताव स्वीकारण्यास तयार होत नाहीत. ...

...म्हणून संपूर्ण देशात वाढली आहेत पेट्रोल, डिझेलची किंमत; मोदी सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Union minister hardeep singh puri on petrol diesel price hike in Parliament | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून संपूर्ण देशात वाढली आहेत पेट्रोल, डिझेलची किंमत; मोदी सरकारनं संसदेत स्पष्टच सांगितलं!

Petrol Diesel Price Hike : सध्या देशातील अधिकांश राज्यांत पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटरच्याही पुढे गेला आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर जवळपास 90 रुपयांवर पोहोचला आहे. ...