लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती  - Marathi News | The country railway stations will not be privatized; Information of Railway Minister in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती 

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ...

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने केली शिविगाळ, मारायलाही धावले; तृणमूलच्या खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | Union Minister Hardeep Singh Puri insulted and even ran to beat; Serious allegations by Trinamool Congress MP Shantanu Sen. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने केली शिविगाळ, मारायलाही धावले; तृणमूलच्या खासदाराचा गंभीर आरोप

Politics News: तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

प्रचंड गोंधळामुळे दोन्ही सभागृह वारंवार स्थगित; वैष्णव यांच्या हातातून कागद हिसकावला - Marathi News | both houses were repeatedly postponed due to the huge confusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड गोंधळामुळे दोन्ही सभागृह वारंवार स्थगित; वैष्णव यांच्या हातातून कागद हिसकावला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारी तिसऱ्या दिवशीही राज्यसभा व लोकसभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोठा गोंधळ झाला व त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. ...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस - Marathi News | union minister of state for health dr bharti pawar in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार अडचणीत?; काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस

म्हणे, ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही ...

"माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व" - Marathi News | my daughter was a doctor in covid ward i know the encouragement raised by thali and clapping says mansukh mandaviya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी मुलगी कोविड वॉर्डात डॉक्टर होती, मला माहितेय टाळी-थाळीचे महत्त्व"

mansukh mandaviya : मनसुख मंडाविया म्हणाले, कोरोना वॉरियर्स, देशाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी, थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या. ...

महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत - Marathi News | pm modi said women and ministers from backward classes do not digest the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला, मागासवर्गीय समाजातील मंत्री विरोधकांच्या पचनी पडत नाहीत

पंतप्रधान; नवे मंत्री परिचयाविना राहिल्याने मोदी गेले निघून ...

राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर - Marathi News | election commission announces one seat bypoll election fourteen rajya sabha seats vacant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर

आयोगाच्या निर्णयामुळे आश्चर्य: महाराष्ट्रासह अनेक राज्यांना प्रतीक्षा ...

ज्या मुद्यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत तो Pegasus फोन हॅकिंग वाद आहे तरी काय ? - Marathi News | The point on which opponents are criticizing the government is the Pegasus phone hacking controversy. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या मुद्यावरुन विरोधक सरकारवर टीका करत आहेत तो Pegasus फोन हॅकिंग वाद आहे तरी काय ?

pegasus phone hacking: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या रिपोर्टमधून हा फोन हॅकिंग वाद समोर आला आहे. ...