राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे ...
MPSC Exam : राज्यात या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती ...
Coronavirus: आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे. ...
लोकमत यू ट्युबवर ‘फेस टू फेस’ नवीन कार्यक्रम, या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. ...
Rajesh Tope: राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...