लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही, नामवंत वकिलाने दिला दाखला - Marathi News | Raj Thackeray: Rajmudra on MNS flag is not illegal, testimony given by famous lawyer asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही, नामवंत वकिलाने दिला दाखला

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे अनावरण केलेल्या नव्या झेंड्यानंतर राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली. ...

बालेकिल्ल्यात घुसून धडकी भरवणाऱ्या ‘राज’सभेने उभी केली शिवसेनेसमोर आव्हाने - Marathi News | The shocking 'Raj' Sabha, which broke into the fort, posed challenges to the Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालेकिल्ल्यात घुसून धडकी भरवणाऱ्या ‘राज’सभेने उभी केली शिवसेनेसमोर आव्हाने

या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी होत आहे. ...

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, पोलीस महासंचालकांची माहिती; राज ठाकरेंच्या भाषणावरही बोलले! - Marathi News | Strict action will be taken against those who create rifts informed the Director General of Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जातीय तेढ निर्माण केल्यास कडक कारवाई, पोलीस महासंचालकांची माहिती; राज ठाकरेंच्या भाषणावरही बोलले!

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या आहेत. ...

“आज ३ तारीख, उद्यापासून.."; प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्याविषयीची 'ती' पोस्ट केली एडिट - Marathi News | marathi actress prajakta mali edited shared post on akshaya tritiya and eid raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आज ३ तारीख, उद्यापासून.."; प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्याविषयीची 'ती' पोस्ट केली एडिट

Prajakta Mali: प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, काही काळातच तिने ही पोस्ट एडिट केली. ...

Raj Thackeray:राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, शिराळा कोर्टाकडून 'त्या' प्रकरणात अटक वॉरंट जारी - Marathi News | Raj Thackeray: Shirala court issues arrest warrant against Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, शिराळा कोर्टाकडून 'त्या' प्रकरणात अटक वॉरंट जारी

Raj Thackeray Arrest Warant: शिराळा कोर्टातून 2012 मधील एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. ...

"स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलाय हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट" - Marathi News | Raj Thackeray doesn't want to see his own brother sitting on CM says shiv sena mp vinayak raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलाय हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट"

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. ...

"ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही...", इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक - Marathi News | Eid is my mother for me she is not with me today mim Imtiaz Jaleel emotional while offering Namaz | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही...", इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक

कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. यावेळी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. ...

"राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या", दौंडमध्ये शहराध्यक्षाचा राजीनामा - Marathi News | Raj Thackeray statement hurt the feelings of the Muslim community the resignation of the city president jameer sayyad in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या", दौंडमध्ये शहराध्यक्षाचा राजीनामा

भोंग्याच्या या वादामुळे मनसेचे काही पदाधिकारी नाराज ...