लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray Loudspeaker Row: राज ठाकरेंना केलेले समर्थन भोवणार! प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी - Marathi News | sachin kharat demands state govt should take legal action against marathi actress prajakta mali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना केलेले समर्थन भोवणार! प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

Raj Thackeray Loudspeaker Row: प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून काढण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ...

Nitesh Rane: "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत - Marathi News | Nitesh Rane: "Loudspeakers are not the real problem, a true Muslim never…", Nitesh Rane's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटमधून राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. ...

Sandeep Deshpande : पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले अन् संदीप देशपांडे चकवा देऊन निसटले!, नेमकं काय घडलं? - Marathi News | Police came to arrest Sandeep Deshpande but he escaped in car What exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले अन् संदीप देशपांडे चकवा देऊन निसटले!, नेमकं काय घडलं?

Police came to arrest Sandeep Deshpande but he escaped in car What exactly happened मनसेच्यावतीनं राज्यात आज मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा पठणाचं आंदोलन करण्यात येत आहे. ...

मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Big news; Attempt to place Hanuman Chalisa in front of the mosque on behalf of MNS in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

सोलापूर शहर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांंना ताब्यात घेतले. ...

Raj Thackeray: राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार; मनसे नेते ‘शिवतीर्थ’वर दाखल - Marathi News | Mosque Loudspeakers Issue: Raj Thackeray to hold press conference; MNS leader enters Shivteerth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार; मनसे नेते ‘शिवतीर्थ’वर दाखल

मुंब्रा, माहिम, भिवंडी, पनवेल, वांद्रे यासारख्या मुस्लीम बहुल भागात मशिदीवर भोंग्याविना अजान करण्यात आली. त्यामुळे मनसेने याठिकाणी हनुमान चालीसा लावली नाही. ...

Raj Thackeray Loudspeaker Row: वसंत मोरे कुठे आहेत? भोंगा आंदोलनात सहभाग नाही; नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण - Marathi News | raj thackeray hanuman chalisa loudspeaker row vasant more not reachable and not participated in mns agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे कुठे आहेत? भोंगा आंदोलनात सहभाग नाही; नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण

मनसेच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय असल्याचे दिसत नाहीयेत. ...

जो मुद्दाच नाही त्यावर आंदोलन कसलं?, मनसेची फक्त नौटंकी आणि फुसका बार; संजय राऊतांची टीका - Marathi News | What kind of agitation is there which is not an issue at all Criticism of Sanjay Raut on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जो मुद्दाच नाही त्यावर आंदोलन कसलं?, मनसेची फक्त नौटंकी आणि फुसका बार; संजय राऊतांची टीका

राज्यात सर्व कायदेशीररित्या लाऊडस्पीकर आहेत आणि भोंग्यांवरुन आंदोलन करण्यासाठी स्थिती नाही हे आज सर्वत्र दिसून आलं आहे. मनसेचं आंदोलन कुठे दिसूनच आलं नाही. ...

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत - Marathi News | No one has the right to take the law into their own hands says shiv sena Eknath Shinde raj thackeray loudspeaker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, एकनाथ शिंदे यांचे मत

सरकारने घालून दिलेले नियम सर्वसामान्य माणसाला, राजकारण्यांना किंबहुना मंत्र्यांनादेखील सारखेच आहेत, एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य. ...