लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून धावणार  - Marathi News | Big news; Solapur-Pune-Solapur Hutatma Superfast Special Express will run from tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून धावणार 

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

प्रवाश्यांना दिलासा; नंदीग्राम एक्स्प्रेस धावणार गुरुवारपासून - Marathi News | Comfort to passengers; Nandigram Express will run from Thursday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाश्यांना दिलासा; नंदीग्राम एक्स्प्रेस धावणार गुरुवारपासून

Nandigram Express will run again प्रवास करताना केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक ...

राजकीय अनास्थेचा मराठवाड्याला फटका, अवघ्या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण - Marathi News | Political apathy hits Marathwada, only 81 km. Doubling of railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय अनास्थेचा मराठवाड्याला फटका, अवघ्या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

दक्षिण मध्य रेल्वेकडून मनमाड-औरंगाबाद-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु वर्षानुवर्षे हा प्रस्ताव कागदावरच आहे. ...

रेल्वेत गुन्हा घडल्यास तत्काळ ॲपवर नोंदविता येणार - Marathi News | In case of any crime on the train, it can be reported immediately on the app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेत गुन्हा घडल्यास तत्काळ ॲपवर नोंदविता येणार

रेल्वे मंत्रालयाने तयार केलेले ‘रेल सुरक्षा’ ॲप लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. हे ॲप विकसित करताना आरपीएफ व जीआरपी यांच्या यंत्रणेशी कनेक्ट केले आहे. ...

एक्स्प्रेस गाड्या रुळावर, मात्र पॅसेंजरची प्रतीक्षा - Marathi News | Express trains on the tracks, but waiting for the passenger | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक्स्प्रेस गाड्या रुळावर, मात्र पॅसेंजरची प्रतीक्षा

लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अद्यापही प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सध्या ४० गाड्या धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी नियमित ७५ हून अधिक गाड्या धावत होत्या. हावडा-मुंबई मार ...

डेक्कन एक्सप्रेसच्या 'विस्टाडोम कोच'चा राजेशाही थाट |Mumbai-Pune Deccan Express Gets Vistadome Coach - Marathi News | Deccan Express Gets Vistadome Coach | Mumbai-Pune Deccan Express Gets Vistadome Coach | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :डेक्कन एक्सप्रेसच्या 'विस्टाडोम कोच'चा राजेशाही थाट |Mumbai-Pune Deccan Express Gets Vistadome Coach

  ...

डेक्कन एक्स्प्रेसच्या विस्टाडोमचे बुकिंग फुल्ल - Marathi News | Booking full of Deccan Express's Vistadom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेक्कन एक्स्प्रेसच्या विस्टाडोमचे बुकिंग फुल्ल

तर विस्टाडोममध्ये प्रवास करणाऱ्या सायली यांनी सांगितले की, त्यांना मोठ्या खिडकीच्या पॅनलमधून निसर्ग पाहण्याची मजा घेता आली. शिवाय पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला ...

IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम - Marathi News | for ticket bookings from IRCTC Aadhaar PAN likely to be mandatory indian railways working on it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम

IRCTC Aadhaar PAN Linking : आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय. ...