लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम - Marathi News | for ticket bookings from IRCTC Aadhaar PAN likely to be mandatory indian railways working on it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम

IRCTC Aadhaar PAN Linking : आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय. ...

पुणे स्थानकावरून इंद्रायणीसह 10 रेल्वे सुरू होणार; प्रवाशांची मोठी सोय, मध्य रेल्वेचा निर्णय - Marathi News | 10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्थानकावरून इंद्रायणीसह 10 रेल्वे सुरू होणार; प्रवाशांची मोठी सोय, मध्य रेल्वेचा निर्णय

इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबईला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे. ...

मोठी बातमी; सोलापूर- हसन, पंढरपूर-दादरसह सिद्धेश्वर एक्स्प्रेस १ जुलैपासून सुरू होणार - Marathi News | Big news; Siddheshwar Express with Solapur-Hasan, Pandharpur-Dadar will start from July 1 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर- हसन, पंढरपूर-दादरसह सिद्धेश्वर एक्स्प्रेस १ जुलैपासून सुरू होणार

मध्य रेल्वे विभागातील ३० एक्स्प्रेस गाड्या १ जुलै पासून धावणार; जाणून घ्या; कोणत्या आहेत त्या गाड्या... ...

15 वर्षांनी राष्ट्रपतींचा रेल्वेप्रवास, 110 च्या वेगाने धावणार 'महाराजा एक्सप्रेस' - Marathi News | After 15 years, the President's train journey of ramnath kovind, the express will run at a speed of 110 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :15 वर्षांनी राष्ट्रपतींचा रेल्वेप्रवास, 110 च्या वेगाने धावणार 'महाराजा एक्सप्रेस'

तब्बल १५ वर्षानंतर राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. यापूर्वी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी रेल्वेने प्रवास केला होता. ...

डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार - Marathi News | The royal pomp of the Deccan Queen's Vistadom coach! You can see the beauty of the ghat from the coach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार

शनिवार पासून डेक्कन एक्सप्रेस व डेक्कन क्वीन धावणार ...

अखेर प्रतीक्षा संपली! पुणे - मुंबई  दरम्यान धावणारी एकमेव 'डेक्कन क्वीन' शनिवारपासून सुरु होणार - Marathi News | The wait is finally over! Deccan Express and Deccan Queen will run for Pune residents from Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर प्रतीक्षा संपली! पुणे - मुंबई  दरम्यान धावणारी एकमेव 'डेक्कन क्वीन' शनिवारपासून सुरु होणार

पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या एकमेव डेक्कन क्वीन मागच्या महिन्यात बंद झाली होती ...

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये; अनलॉकनंतर रेल्वेची प्रवासी संख्या वाढतेय - Marathi News | Railway platform ticket again Rs. 10; The number of passengers on the train is increasing after the unlock | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये; अनलॉकनंतर रेल्वेची प्रवासी संख्या वाढतेय

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. ...

प्रवाशांनीच पकडून दिले मोबाईल चोर | Mobile Chor | Mangala Express | Maharashtra News - Marathi News | Mobile thief caught by passengers | Mobile Chor | Mangala Express | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांनीच पकडून दिले मोबाईल चोर | Mobile Chor | Mangala Express | Maharashtra News

...