लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

कोरोनाकाळात रेल्वेला अच्छे दिन, विक्रमी उत्पन्न : भंगारातून झाली ४,५७५ कोटींची कमाई  - Marathi News | Good days for railway Rs 4,575 crore earned from scrap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाकाळात रेल्वेला अच्छे दिन, विक्रमी उत्पन्न : भंगारातून झाली ४,५७५ कोटींची कमाई 

या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भंगार निघते. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी  लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात आली. ...

JOB Alert : गुड न्यूज! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert railway recruitment 2021 wcr station master recruitment 2021 notification released lbse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : गुड न्यूज! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; जाणून घ्या, कसा, कुठे करायचा अर्ज?

Railway Recruitment 2021: पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (Western-Central railways) लवकरच मोठी भरती होणार आहे. ...

कोरोना काळात रेल्वेचे अच्छे दिन, भंगार विकून केली बक्कळ कमाई; वर्षभरात तब्बल 4575 कोटी  - Marathi News | indian railways earned 4575 crore rupees by scraps sale railway answered in rti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात रेल्वेचे अच्छे दिन, भंगार विकून केली बक्कळ कमाई; वर्षभरात तब्बल 4575 कोटी 

Railways’ Bumper Earning by Scraps : रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले आहे. RTI मधून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. ...

'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The actor who worked with Amitabh Bachchan in the movie Jhund was handcuffed by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News : शौक पूर्ण करण्यासाठी वळला चोरीकडे : झुंड चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत केले काम ...

अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना - Marathi News | Murder of a person for unknown reason incident at Kalyan railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अज्ञात कारणावरून एका व्यक्तीची हत्या, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने संशयिताचा तपास  ...

सोलापूरकर पडले तिरुपती लाडूच्या प्रेमात; दररोज चार हजार सोलापूरकर घेतात बालाजीचे दर्शन - Marathi News | Solapurkar fell in love with Tirupati Laddu; Every day four thousand Solapurkars visit Balaji | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकर पडले तिरुपती लाडूच्या प्रेमात; दररोज चार हजार सोलापूरकर घेतात बालाजीचे दर्शन

लाडूंचे अनलिमिटेड वाटप असल्यामुळे सोलापूरकर आणतात बक्कळ प्रसाद ...

नागपूर  रेल्वे स्थानकावर २.५० लाखांच्या सिगारेट जप्त - Marathi News | Cigarettes worth Rs 2.50 lakh seized at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर  रेल्वे स्थानकावर २.५० लाखांच्या सिगारेट जप्त

Cigarettes worth Rs 2.50 lakh seized रेल्वेच्या पार्सलमधून आलेल्या ३३ लाख ४० हजार रुपयांच्या विदेशी सिगारेटच्या तस्करीचा भांडाफोड रेल्वे सुरक्षा दलाने केला. दरम्यान, जप्त केलेल्या सिगारेट राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविण्यात आल्या आहेत. ...

कल्याण रेल्वे पोलिसांची उत्तम कामगिरी; ८ कोटीचा मुद्देमाल प्रवाशांना केला परत - Marathi News | Kalyan Railway Police's performance; 8 crore items returned to passengers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण रेल्वे पोलिसांची उत्तम कामगिरी; ८ कोटीचा मुद्देमाल प्रवाशांना केला परत

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ रेल्वे स्थानके आहेत. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा इतकी मोठी हद्द आहे. ...