लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

श्रीवर्धनमध्ये ९७७ लोकांमागे एक पोलीस - Marathi News | A police post of 9 77 people in Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये ९७७ लोकांमागे एक पोलीस

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्तामुळे तालुक्यातील पोलिसांची दमछाक ...

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत - Marathi News | Ransai shirali, ghosali directly in Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात ...

जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा - Marathi News | The tradition of 'Gauri dancing' in Kharap in the district is 'Shatki' tradition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील खारेपाटात गौराई नाचविण्याची ‘शतकी’ परंपरा

सौभाग्याच्या रक्षणासाठी गौरीपूजन; महालक्ष्मीच्या सोहळ्याचा अनोखा उत्साह ...

पाषाणे धरण परिसरात दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त - Marathi News | Destroying the brick kilns in the Stones Dam area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाषाणे धरण परिसरात दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त

ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरात धाडी टाकून चौघांना जेरबंद केले. ...

श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद - Marathi News | 3 crore 65 lakh provision for drinking water scheme in Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये पेयजल योजनेसाठी ३ कोटी ६५ लाखांची तरतूद

टंचाईग्रस्त गावांचा प्रश्न निकाली; ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा ...

दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | A day and a half hour greetings | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था; टाळ-मृदुंगाचा गजर; समुद्रकिनारे, तलाव, नदी, खाड्यांमध्ये बाप्पाचे विसर्जन ...

'या' कारणासाठी उद्धव ठाकरेंना कृतज्ञता सन्मान द्यायला हवा- फडणवीस - Marathi News | For this reason, devendra fadanvis given gratitude to uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' कारणासाठी उद्धव ठाकरेंना कृतज्ञता सन्मान द्यायला हवा- फडणवीस

जाहीर सभांमधून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या, अफलजखानाची उपमा देणाऱ्या शिवसेना-भाजपामुळे राज्यातील जनतेचं चांगलंच मनोरंजन होतं. मात्र, आता या दोन पक्षांमधील प्रेम उफाळून आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

एकतर्फी प्रेमातून इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून तरुणीची बदनामी करणारा गजाआड - Marathi News | cyber criminal accused by police from Raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून इन्स्टाग्रामवरील खाते हॅक करून तरुणीची बदनामी करणारा गजाआड

एकतर्फी प्रेमातून तरूणीचे  इन्टाग्रामवरील खाते हॅक करून फोटो मॉर्फ करत तिची बदनामी करणाऱ्या  तरुणाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.  ...